एक्स्प्लोर

Eyebrows Care : काळ्या आणि जाड भुवया चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात, करा 'हे' घरगुती उपाय

भुवया जाड करण्यासाठी तुम्ही विविध पद्धतींचा अवलंब करू शकता. नैसर्गिक उपायांनी भुवया दाट करून, कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम टाळता येतात.

Eyebrows Care

1/10
काळ्या आणि जाड भुवया तुमच्या सौंदर्यात भर घालतात. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व वाढते. जर  तुम्हाला तुमचा चेहरा थोडा वेगळा दिसावा असे वाटेत असेल तर तुमच्या भुवया जाड करा.  नैसर्गिक पद्धतीने भुवया काळ्या आणि जाड करण्याकरता काही घरगुती उपाय करा.

2/10
भुवया जाड आणि दाट होण्यासाठी एरंडेल तेल लावा. एरंडेल तेल वापरल्याने केसांची वाढ  सुधारते. याशिवाय भुवया मजबूत होतात. या तेलामध्ये फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे,  अँटीऑक्सिडंट्स असे अनेक प्रकारचे गुणधर्म आढळतात आणि ते भुवयांना पोषण देते. याच्या  मदतीने भुवया दाट करता येतात.

3/10
डोक्‍यावरील केसांप्रमाणेच भुवयांचे केसही दाट होण्यासाठी खोबरेल तेल लावा. खोबरेल  तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे तुम्हाला तुमच्या भुवया दाट  करण्यास मदत करू शकतात.

4/10
जाड भुवया मिळविण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी ऑलिव्ह  ऑईलचे 2 ते 3 थेंब घ्या. आता भुवयांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे मसाज करा. यामुळे  भुवयांची वाढ सुधारेल.

5/10
भुवया काळ्या आणि जाड करण्यासाठी कांद्याचा रस लावा. कांद्याचा रस भुवयांवर लावल्याने  भुवया काळ्या आणि दाट होतात. यासाठी 1 कांद्याचा रस काढा. आता भुवयांवर लावा आणि  काही वेळ राहू द्या. नंतर चेहरा धुवा.

6/10
दिवसातून एकदा कापसाच्या साहाय्याने एक चमचा कच्चे दूध भुवयांवर लावा. असे केल्याने  तुमच्या भुवया अधिक दाट होतील.

7/10
1 कप पाण्यात मेथीचे दाणे टाकून रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी बारीक करून भुवयांना  10 मिनिटे लावा. तुमच्या भुवया जाड होतील.

8/10
दिवसातून दोनदा बोटांच्या साहाय्याने भुवयांवर कोरफडीच्या जेलचा हलका मसाज करा.

9/10
लिंबाच्या सालीचे छोटे तुकडे करून ते ऑलिव्ह किंवा एरंडेल तेलात दोन-तीन दिवस भिजत  ठेवा. 3 दिवसांनंतर, दररोज झोपण्यापूर्वी हे मिश्रण आपल्या पापण्या आणि भुवयांवर लावा. तुम्ही  हे रोज झोपण्यापूर्वी करू शकता. याने भुवया दाट होतील.

10/10
व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमधून तेल काढा आणि ते दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या भुवयावर लावा. असे केल्यास भुवया दाट होतील.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget