एक्स्प्लोर
World Kidney Disease : क्रॉनिक किडनी डिसीज टाळण्यासाठी उपाय कोणते?
योग्य जीवनशैलीचा स्वीकार करणे, धूम्रपानाची सवय सोडणे, वजन नियंत्रित राखणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, मधुमेह, रक्तदाब नियंत्रित करणे आपल्याला दीर्घकालीन किडनी रोगापासून दूर ठेवण्यास मदत करु शकते
Kidney
1/9

योग्य जीवनशैलीचा स्वीकार करणे, धूम्रपानासारखी वाईट सवय सोडणे, वजन नियंत्रित राखणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित करणे आपल्याला दीर्घकालीन किडनी रोगपासून (क्रॉनिक किडनी डिसीज) दूर ठेवण्यास मदत करू शकते.
2/9

तुमचे मूत्रपिंड रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करुन ते तुमच्या लघवीवाटे बाहेर काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्हाला किडनीच्या आजाराचे निदान झाले असेल तर त्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.
Published at : 09 Mar 2023 03:59 PM (IST)
आणखी पाहा























