एक्स्प्लोर

थंडीत खजूर खाताय? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Winter Health Tips: काही फळांचे सेवन ऋतुमानानुसार घेतल्यास त्याचा शरिराला चांगला फायदा होतो. थंडीत खजूर खाल्ल्यास त्याचे काही फायदे आहेत.

Winter Health Tips: थंडीत खजूर खाताय? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

1/11
खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते.

2/11
खजुरामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम आदी पोषक घटक असतात.

3/11
खजुरामधील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते.

4/11
खजूर खाल्ल्याने शरिरातील कफ कमी होतो.
खजूर खाल्ल्याने शरिरातील कफ कमी होतो.
5/11
खजुरामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. त्यामुळे बदलत्या ऋतुनुसार संधिवाताचा त्रास होत असल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

6/11
सकाळी एक-दोन खजूर खाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते.

7/11
खजुरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या घटकांमुळे रक्तदाब नियंत्रित होते.

8/11
रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी दररोज 5 ते 6 खजुराचे सेवन करावे.

9/11
खजुरातील फायबरमुळे शरीरात असलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते.

10/11
खजुरात नैसर्गिक साखर असते. ज्यामुळे शरीराला तत्काळ उर्जा मिळते.

11/11
विशेष सूचना: कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल

Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार

Embed widget