एक्स्प्लोर
दूध पिणं केव्हा चांगलं? रिकाम्या पोटी दूध प्यावं का?
दूध हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. पण दूध केव्हा प्यावे? दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? सविस्तर जाणून घेऊया..
![दूध हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. पण दूध केव्हा प्यावे? दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? सविस्तर जाणून घेऊया..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/11abd5d1ace5d620dab1aaa2b05fa9f51682511225618521_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
milk drink
1/10
![दूध हा सर्वगुण संपन्न असा पदार्थ आहे. निरोगी आणि सशक्त राहण्यासाठी दुधाचा आहारात वापर केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/04ab81bf5048cb881e5ba77439a0040266911.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दूध हा सर्वगुण संपन्न असा पदार्थ आहे. निरोगी आणि सशक्त राहण्यासाठी दुधाचा आहारात वापर केला जातो.
2/10
![दूधात डी जीवनसत्त्व असतं, जे मेंदूच्या कार्याला पोषण देण्यास मदत करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/90d9d62ae0cee61fbc8e19884206034038f45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दूधात डी जीवनसत्त्व असतं, जे मेंदूच्या कार्याला पोषण देण्यास मदत करते.
3/10
![पण दूधापासून तेव्हाच पोषण मिळेल जेव्हा ते योग्य वेळी घेतले जाईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/4ba5fc4bf76eaea129dc6f10e77c4bb67daf5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण दूधापासून तेव्हाच पोषण मिळेल जेव्हा ते योग्य वेळी घेतले जाईल.
4/10
![आता प्रश्न असा निर्माण होतो की नक्की दूध कधी प्यावे? रिकाम्या पोटी दूध पिल्यानं काय होईल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/e4246d9ab7345db1bd41f377e8ebe91cf0ef6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता प्रश्न असा निर्माण होतो की नक्की दूध कधी प्यावे? रिकाम्या पोटी दूध पिल्यानं काय होईल?
5/10
![जर तुम्ही सकाळी दूध प्याल तर तुम्हांला अनेक फायदे मिळण्यास मदत होते. सकाळी दूध पिल्याने तुम्हाला ताकद मिळण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/673f914651a438832fd134e7524f3024e2638.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही सकाळी दूध प्याल तर तुम्हांला अनेक फायदे मिळण्यास मदत होते. सकाळी दूध पिल्याने तुम्हाला ताकद मिळण्यास मदत होते.
6/10
![सकाळी दूध पिल्याने ते पचण्यास देखील वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/45c05e7de6d198b6fa97786b485dc068e3ec8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी दूध पिल्याने ते पचण्यास देखील वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
7/10
![ज्या लोकांना पचनाचे त्रास आहेत विशेष करुन वृध्द लोकांसाठी सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे चांगले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/296bd5e9c713237bc3dea2bb4d7de0a6076b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या लोकांना पचनाचे त्रास आहेत विशेष करुन वृध्द लोकांसाठी सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे चांगले आहे.
8/10
![रात्री जर तुम्हांला दूध पिण्याची सवय असेल तर रात्री केव्हा दूध प्यावे?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/72616f293cf7561dc9ea4b70640551e21ccc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री जर तुम्हांला दूध पिण्याची सवय असेल तर रात्री केव्हा दूध प्यावे?
9/10
![रात्री झोपण्याआधी किमान दोन ते तीन तास आधी दूध प्यावे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/4bd38a4675c05b626f1211baa23bf594b67df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री झोपण्याआधी किमान दोन ते तीन तास आधी दूध प्यावे.
10/10
![जर तुम्ही दूध पिऊन लगेच झोपलात तर तुम्हांला पचनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/3b87e85893e7d2cbd7af39158ceca2b231cc0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही दूध पिऊन लगेच झोपलात तर तुम्हांला पचनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे.
Published at : 26 Apr 2023 05:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)