एक्स्प्लोर
Health Tips : जास्त मीठ खाताय? 'या' आजारांचा वाढता धोका
Health Tips : मिठाच्या अतिसेवनाने हृदयविकार, रक्तदाब यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. तज्ञांच्या मते, आपण दररोज 9 ते 12 ग्रॅम मिठाचे सेवन केले पाहिजे.
Salt
1/8

शरीरात क्षाराचे प्रमाण जास्त असताना पाण्याची गरज असते. या स्थितीला वॉटर रिटेन्शन असे म्हणतात. अशा स्थितीत हात,पाय आणि चेहऱ्यावर सूज येते.
2/8

जास्त काळ मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब वाढू शकतो. ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन होऊ शकतात. यासोबतच उलट्या, मळमळ आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात.
Published at : 11 Feb 2023 09:47 PM (IST)
आणखी पाहा























