एक्स्प्लोर
Health Tips : बीटा कॅरोटीनचा शरीराला नेमका कसा उपयोग होतो जाणून घ्या
Health Tips
1/7

बीटा कॅरोटीन डोळे, प्रतिकारशक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला त्याच्याशी संबंधित समस्यांपासून दूर राहायचे असेल तर बीटा कॅरोटीनयुक्त पदार्थांचे सेवन नक्की करा.
2/7

शरीराला प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे इत्यादी अनेक पोषक तत्वांची गरज असते, त्याचप्रमाणे शरीराला बीटा कॅरोटीनची देखील आवश्यकता असते. इतर पोषक तत्वांप्रमाणे बीटा कॅरोटीन देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. लोकांना प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम इत्यादींच्या गरजांबद्दल माहिती आहे, परंतु बीटा कॅरोटीनच्या गरजांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
Published at : 30 Mar 2022 07:42 PM (IST)
आणखी पाहा























