एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Health Tips : स्ट्रॉबेरीमध्ये आहेत अनेक गुणधर्म; 'या' समस्या होतील दूर
Health Tips : स्ट्रॉबेरी खायला जितकी चविष्ट तितकीच आरोग्यासाठी गुणकारी असते.
Strawberry
1/9
![लाल-लाल स्ट्रॉबेरी खायला चविष्ट असते. त्यामुळेच ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/b6a012371a43f76bb173738bdd0d53e5f80ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाल-लाल स्ट्रॉबेरी खायला चविष्ट असते. त्यामुळेच ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडते.
2/9
![ही स्ट्रॉबेरी खायला जितकी चविष्ट तितकीच आरोग्यासाठी गुणकारी असते. स्ट्रॉबेरीचा सुगंध इतर फळांपेक्षा खूपच वेगळा आहे. स्ट्रॉबेरी फळ खाल्ल्याने तुम्ही अनेक समस्यांवर मात करता येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/6856f6cd10b236359ddec2621b2b33d09d331.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही स्ट्रॉबेरी खायला जितकी चविष्ट तितकीच आरोग्यासाठी गुणकारी असते. स्ट्रॉबेरीचा सुगंध इतर फळांपेक्षा खूपच वेगळा आहे. स्ट्रॉबेरी फळ खाल्ल्याने तुम्ही अनेक समस्यांवर मात करता येते.
3/9
![स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि पॉलिफेनॉलिक गुणधर्म भरपूर असतात, जे अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी वजन कमी करण्यापासून कर्करोग टाळू शकते. जाणून घ्या स्ट्रॉबेरीचे फायदे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/d29b3f3f97e45801b0ad0e5abb8c1a8dca399.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि पॉलिफेनॉलिक गुणधर्म भरपूर असतात, जे अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी वजन कमी करण्यापासून कर्करोग टाळू शकते. जाणून घ्या स्ट्रॉबेरीचे फायदे.
4/9
![स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे तुमचे वाढते वजन कमी होऊ शकते. यासोबतच हा फायबरचा खूप चांगला स्रोत आहे. यामुळे तुम्हाला दिर्घकाळापर्यंत भूक लागत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/6d0833adb9788ee44bb489df5592be6a34788.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे तुमचे वाढते वजन कमी होऊ शकते. यासोबतच हा फायबरचा खूप चांगला स्रोत आहे. यामुळे तुम्हाला दिर्घकाळापर्यंत भूक लागत नाही.
5/9
![स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल संयुगे समृद्ध असतात, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/d2cae104e321cdac041ddf0190b604e529daa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल संयुगे समृद्ध असतात, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.
6/9
![दातांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करा. यामुळे दात आणि हिरड्यांची ताकद वाढू शकते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी दातांचा पिवळेपणा दूर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/d089e2295b796fb1f43d0617e97185dbf4999.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दातांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करा. यामुळे दात आणि हिरड्यांची ताकद वाढू शकते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी दातांचा पिवळेपणा दूर करते.
7/9
![स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने हाडांची मजबुती वाढते. यामध्ये असलेले गुणधर्म हाडे निरोगी ठेवतात. विशेषत: यामध्ये असलेले मॅग्नेशियम हाडांची घनता वाढवून ते मजबूत बनवते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/a00159327179b9e0483b463c384d619e8fdcf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने हाडांची मजबुती वाढते. यामध्ये असलेले गुणधर्म हाडे निरोगी ठेवतात. विशेषत: यामध्ये असलेले मॅग्नेशियम हाडांची घनता वाढवून ते मजबूत बनवते.
8/9
![यासाठी सिझनल फ्रूट असलेली स्ट्रॉबेरी नेहमी खावी. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/3a5b2d566e8bcf63aae2566dda0886547eb1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी सिझनल फ्रूट असलेली स्ट्रॉबेरी नेहमी खावी. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
9/9
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/d7e45d488275d381386b4188347389a7e31e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 04 Sep 2022 05:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion