एक्स्प्लोर
Angarki Chaturthi 2024 : अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळ्यात सकाळपासूनच भाविकांची रीघ; समुद्रकिनारेही फुलले, पाहा फोटो
Angarki Chaturthi 2024 : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी गणपतीपुळे मंदिरात आले आहेत. भर पावसात देखील दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.
Angarki Chaturthi 2024 Ganpatipule Temple Ratnagiri
1/22

अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
2/22

अंगारकीनिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा आहेत.
Published at : 25 Jun 2024 09:02 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























