एक्स्प्लोर
Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचा सॉफ्ट आणि सुंदर ठेवण्यासाठी 'या' चुका टाळा
Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. कारण अनेक समस्या तुमची त्वचा निर्जीव, तेलकट आणि निस्तेज बनवतात.
Summer Skin Care
1/8

उन्हाळ्याचे चटके लागायला सुरुवात झाली आहे. तसं पाहायला गेलं तर उन्हाळा हा ऋतू फारसा कोणाला आवडत नाही. कारण या ऋतूत कडक उन्हाचा त्रास तर होतोच पण त्वचाही खराब होते.
2/8

कडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा आणि सन अॅलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात. पण, यापासून देखील तुम्ही आपलं संरक्षण करु शकता. टॅनिंग, सनबर्न आणि अॅलर्जीसारख्या समस्या टाळण्यासाठी उन्हाळ्यात या चुका करणं टाळलं पाहिजे. उन्हाळ्यात या 5 चुका करु नका
Published at : 14 Mar 2023 07:22 AM (IST)
आणखी पाहा























