एक्स्प्लोर

Mango Barfi: आंब्याच्या लस्सीपेक्षाही स्वादिष्ट आंब्याची बर्फी; एकदा नक्की बनवून पाहा, लहान मुलांनाही आवडेल

Mango: एकीकडे कडक ऊन आहे, तर दुसरीकडे फळांचा राजा आंबा खाण्याची हीच योग्य वेळ आहे. हापूसपासून ते तोतापुरी, लंगडा या सर्व प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध आहेत.

Mango Barfi

1/6
तुम्ही उन्हाळ्यात मँगो मिल्कशेक, मँगो आइस्क्रीम, मँगो मूस, मँगो कस्टर्ड, मँगो लस्सी इ. ट्राय केलं असेल. पण तुम्ही कधी मँगो बर्फी ट्राय केली आहे का? ही बर्फी देखील खास आहे, कारण त्याची चव तुम्हाला रसाळ आंब्याची आठवण करून देईल.

2/6
ही रेसिपी बनवण्यासाठी आंबा, दूध, साखर आणि नारळ पावडर किंवा नारळाचा किस मिक्सरमध्ये बारीक केलेला लागेल. जर तुम्हाला रोज वेगवेगळ्या रेसिपी वापरायच्या असतील तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. ही मिठाई तुम्ही घरच्या पार्टीमध्येही सर्व्ह करू शकता.

3/6
आंब्याची बर्फी बनवण्यासाठी 1 कप चिरलेला आंबा आणि 1/2 कप दूध घालून मिक्सरमध्ये बारीक करा. त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करुन घ्या. आंब्याची पेस्ट पॅनमध्ये काढून मध्यम आचेवर ठेवा. प्रमाणानुसार साखर घाला आणि पूर्णपणे विरघळेपर्यंत मिसळा.

4/6
आता नारळ पावडर घालून मिक्स करा. सुमारे 20 मिनिटं शिजवा आणि दर मिनिटाला ढवळत राहा, जेणेकरून ते तळाशी चिकटणार नाही. मिश्रण आकारात येईपर्यंत आणि पॅनच्या सर्व बाजू सोडेपर्यंत शिजवायचे आहे, आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.

5/6
हे मिश्रण एका मोल्डमध्ये काढून घ्या आणि एक इंच जाडीत समांतर पसरवा. हे मिश्रण सुमारे 30-40 मिनिटं असंच राहू द्या, त्यानंतर ते घट्ट होईल.

6/6
घट्ट झाल्यावर, त्याचे सुरीने चौकोनी तुकडे करा. तुमची आंबा बर्फी आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?

दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज

Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान

व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  

ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल

Embed widget