एक्स्प्लोर
Tea and Coffee : चहा, कॉफी पिण्याआधी पाणी पिणं योग्य?
भारतात चहा आणि कॉफी हे बऱ्याच लोकांच आवडतं पेय आहे. खरतरं चहा आणि कॉफी पिल्यानंतर पाणी पिणं आरोग्यासाठी चांगले नसते त्यामुळे चहा कॉफी पिण्याआधी लोकं पाणी पितात.
tea and coffee
1/6

पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की चहा पिण्याआधी पाणी पिणं योग्य आहे का? चहा पिण्याआधी पाणी पिल्यामुळे काय होते सविस्तर जाणून घेऊया.
2/6

चहा आणि कॉफी दोन्ही आम्लयुक्त असतात हे बहुतेकांना माहीत नसते. या दोन्ही गोष्टी पोटात गॅस बनवण्याचे काम करतात.
Published at : 06 May 2023 12:54 PM (IST)
आणखी पाहा























