एक्स्प्लोर
Chiily Home Remedies : मिरची कापल्यानंतर हाताला होतेय जळजळ? मग वापरुन पाहा या टीप्स
Chiily Home Remedies : लाल मिरची किंवा हिरवी मिरची कापल्यानंतर हाताला जळजळ होत असल्याचं जाणवतं.

Chiily Home Remedies
1/9

त्यामुळे बऱ्याचदा अनेकजण कात्रीच्या मदतीने मिरची कापतात.
2/9

हात स्वच्छ धुतल्यानंतर देखील ही जळजळ थांबत नाही.
3/9

पण अशावेळी घाबरुन जाण्याची गरज नाही. तुम्ही काही घरगुती सोप्या टीप्स वापरु शकता.
4/9

मिरची कापल्यानंतर हा स्वच्छ धुवूनही जळजळ थांबत नसेल तर हात धुतल्यानंतर पिठ मळावं.
5/9

यामुळे जळजळ थांबण्यासाठी मदत होऊ शकते.
6/9

कोरफड लावल्याने देखील ही जळजळ थांबण्यास मदत होऊ शकते.
7/9

तर दही देखील यासाठी फायदेशीर ठरु शकते.
8/9

मिरची कापल्यानंतर होणारी जळजळ थांबण्यासाठी तुम्ही मधाचा देखील वापर करु शकता. यामुळे तुमच्या हाताची जळजळ थांबण्यास मदत होऊ शकते.
9/9

थंड पाण्यात हात ठेवल्याने देखील ही जळजळ थांबण्यास मदत होऊ शकते.
Published at : 12 Sep 2023 11:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
