एक्स्प्लोर

Mobile : मुलं जेवताना मोबाईल पाहतात? सावध व्हा!

Mobile : तुमचे मूल जेवत असताना तुम्ही तुमचा मोबाईल समोर ठेवता , पण ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. याचा मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर पुढीलप्रमाणे विपरीत परिणाम होतात.

Mobile Disadvantages

1/10
तुमचे मूल जेवत असताना तुम्ही तुमचा मोबाईल समोर ठेवता यामुळे तुमच्याकडे मोकळा वेळ असतो , पण ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. याचा मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर पुढीलप्रमाणे  विपरीत परिणाम होतात. [Photo Credit : Pexel.com]

2/10
अन्न उशिरा पचते:जेवताना टीव्ही पाहिल्याने मेटाबॉलिक रेट कमी होतो. त्यामुळे अन्न उशिरा पचते आणि चरबी घटण्याची प्रक्रियाही मंदावते. [Photo Credit : Pexel.com]

3/10
जर तुमचे मूल स्मार्टफोनसमोर खात असेल आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसेल तर त्याचे चयापचय कमी होण्याची शक्यता आहे.  [Photo Credit : Pexel.com]

4/10
एकटे राहते : एकदा मुलाची स्मार्टफोनशी मैत्री झाली की त्याला आई-वडिलांची गरज भासत नाही. त्याची आई त्याला भरवत असताना ते  तिच्याकडे पाहत नाही , फक्त स्क्रोल करत राहते.हे केवळ आई आणि मुलामधील बंधच बिघडवत नाही तर मुलाच्या मेंदूसाठी देखील हानिकारक आहे. [Photo Credit : Pexel.com]

5/10
मुलाला खायला घालताना त्याच्याशी बोला. अन्नाचा रंग आणि चव विचारा. जर तुम्ही हसत असाल, मजा करत असाल तर मुलाला मोबाईल दाखवून खाऊ घालायची गरज नाही.त्याला कळेल की ही वेळ अन्न आणि कुटुंबासाठी आहे. [Photo Credit : Pexel.com]

6/10
जेवणाची चव विसरणे :मोबाईल बघून अन्न खाताना मूल जेवणाची चव विसरते. जेवण चांगले आहे की नाही हे त्याला समजत नाही. मुल मोबाईल ऐकत खातात, पण कधी काही खाल्ले ते आठवत नाही. [Photo Credit : Pexel.com]

7/10
मुल जेवताना मोबाईल बघत असताना आपण किती खातोय हेच कळत नाही. त्याच्या ताटात काय दिले जाते याकडेही तो पाहत नाही. अशा स्थितीत गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो.  [Photo Credit : Pexel.com]

8/10
हे उपाय तुम्ही करू शकता : मुले प्रत्येक गोष्ट त्यांच्या पालकांना पाहून शिकतात. जर तुम्ही तुमच्या मुलाला जेवणाच्या वेळी स्मार्टफोनकडे बघण्यापासून थांबवत असाल तर लक्षात ठेवा की तुमचे स्वतःचे लक्ष मोबाईल किंवा लॅपटॉपकडे जाऊ नये.  [Photo Credit : Pexel.com]

9/10
मुलांना कळू द्या की हा वेळ जेवण आणि कुटूंब यांच्यासाठी आहे . [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget