एक्स्प्लोर

Benefits of Eating Raisins : मनुका या सोबत खा ! होतील आश्चर्यकारक फायदे !

Benefits of Eating Raisins : मनुके हे पोषक तत्वांचे भांडार आहे. मनुका हे ड्रायफ्रुट्सच्या कुटुंबातील आहे परंतु ते बहुतेक खीर मध्ये वापरले जाते. हे भारतीय मिठाई ,बर्फी सहसा मनुक्याने सजविली जाते.

Benefits of Eating Raisins [Photo Credit : Pexel.com]

1/10
मनुके वाळलेल्या द्राक्षांपासून बनवले जातात. ज्यामध्ये लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. आज आपण भिजवलेले मनुके आणि हरभरा खाण्याचे फायदे जाणून घेणार  आहोत. [Photo Credit : Pexel.com]

2/10
मनुके आणि हरभरे रिकाम्या पोटी खाल्ल्याने आतडे निरोगी राहते. विशेषत: बीपीच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]

3/10
काळे हरभरे आणि मनुके खाण्याचे फायदे :काळ्या हरभऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि पोटॅशियम असते. जे पोटासाठी खूप फायदेशीर आहे.  [Photo Credit : Pexel.com]

4/10
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी :रक्तदाबाच्या रुग्णाने रिकाम्या पोटी मनुके आणि हरभरे खाल्ल्यास त्याचा खूप फायदा होतो.  [Photo Credit : Pexel.com]

5/10
त्यामुळे विशेषत: उच्च रक्तदाब असलेल्यांनी रिकाम्या पोटी हरभरा आणि मनुका खावे.

6/10
मनुका रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम असतात :  मनुकामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. अशा परिस्थितीत ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.  [Photo Credit : Pexel.com]

7/10
तसेच, जर तुमच्या शरीरात काही संसर्ग झाला असेल तर मनुका ते बरे करण्यास मदत करते.  [Photo Credit : Pexel.com]

8/10
हाडे मजबूत करण्याचे काम : मनुका खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. बेदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. भिजवलेले मनुके भरपूर प्रमाणात पोषक असतात. आणि ते तुमच्या हाडांसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.  [Photo Credit : Pexel.com]

9/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.  [Photo Credit : Pexel.com]

10/10
image 11
image 11

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 

राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल

Embed widget