एक्स्प्लोर
Fruits : ही फळं तुमच्या आरोग्यासाठी ठरतील पोषक !
Fruits : या फळांमध्ये लपलेला आहे आरोग्याचा खजिना, नियमितपणे खाल्ल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. त्यांच्यामध्ये कोणते आरोग्यदायी गुण दडलेले आहेत ते जाणून घेऊया.
फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फळांना चव तर असतेच, त्याशिवाय त्यात भरपूर आरोग्यदायी फायदेही असतात.[Photo Credit : Pexel .com]
1/9
![या फळांमध्ये लपलेला आहे आरोग्याचा खजिना, नियमितपणे खाल्ल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.त्यांच्यामध्ये कोणते आरोग्यदायी गुण दडलेले आहेत ते जाणून [Photo Credit : Pexel .com] घेऊया.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/5b197a58582f0e1ceae238ae3d52f1846754a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फळांमध्ये लपलेला आहे आरोग्याचा खजिना, नियमितपणे खाल्ल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.त्यांच्यामध्ये कोणते आरोग्यदायी गुण दडलेले आहेत ते जाणून [Photo Credit : Pexel .com] घेऊया.
2/9
![ताज्या फळांचा रस तुम्हाला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करतो. आहारतज्ञ सांगतात की, तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही कोणती फळे नियमित सेवन करावीत.[Photo Credit : Pexel .com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/198d44b02beccf6da7505e145e1e76a7b7c42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज्या फळांचा रस तुम्हाला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करतो. आहारतज्ञ सांगतात की, तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही कोणती फळे नियमित सेवन करावीत.[Photo Credit : Pexel .com]
Published at : 11 Mar 2024 12:42 PM (IST)
आणखी पाहा























