एक्स्प्लोर

Benefits of sweet potato : 'रताळे' निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त; पाहा याचे गुणधर्म

Benefits of sweet potato : हिवाळ्यात रताळ्याचे सेवन फायदेशीर ठरते . कंदमुळे हिवाळ्यात जास्त फायदेशीर असतात , कारण ते शरीराला उबदार ठेवतात .

Benefits of sweet potato

1/11
खासकरून उपवास असताना खाल्ले जाणारे रताळ्याचे फायदे कळल्यानंतर दररोज खाण्यापासून राहणार नाही .रताळ्याचे तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी अनेक फायदे होतात .  रताळे बाहेरून त्याचा रंग जांभळा, लाल, पिवळा, तपकिरी असू शकतो . [Photo Credit : Pexel.com]

2/11
हिवाळ्यात बाजारात कच्चे रताळे मिळतात किंवा विक्रेते ते भाजून किंवा उकळल्यानंतर विकताना दिसतील . रस्त्यावर विकली जाणारी रताळी तुम्हाला अनेक घातक आजारांपासून वाचवू शकते. अनेक उपचारादरम्यानही ते खाण्याचा सल्ला दिला जातो. [Photo Credit : Pexel.com]

3/11
हिवाळ्यात रताळ्याचे सेवन फायदेशीर ठरते . कंदमुळे हिवाळ्यात जास्त फायदेशीर असतात , कारण ते शरीराला उबदार ठेवतात . [Photo Credit : Pexel.com]

4/11
त्वचेवर चमक : रताळ्यामध्ये लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे इत्यादी असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे खाल्ल्याने त्वचेवर चमक येते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतात. [Photo Credit : Pexel.com]

5/11
दृष्टी तीक्ष्ण होईल : यामध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांची ताकद वाढण्यास मदत होते . या अँटिऑक्सिडंटमुळे अन्नाला चमकदार केशरी रंग येतो . फक्त 200 ग्रॅम रताळ्यामुळे डोळ्यांना आवश्यकतेच्या दुप्पट पोषण मिळते . [Photo Credit : Pexel.com]

6/11
मेंदूसाठी चांगले : रताळे मेंदूसाठीही चांगले असतात . हे मेंदूची जळजळ आणि मुक्त रॅडिकल्स प्रतिबंधित करते जे वयानुसार मेंदूचे नुकसान करतात . ते खाणाऱ्यांच्या स्मरणशक्तीला कमी नुकसान होते . [Photo Credit : Pexel.com]

7/11
मधुमेहासाठी रामबाण उपाय : रताळे हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे .  डायबिटीजचे रुग्ण हिवाळ्यात बटाट्याच्या जागी सहजपणे खाऊ शकतात . ते उकळून, भाजून किंवा बेक करून आरामात खाता येते .[Photo Credit : Pexel.com]

8/11
पोटाचा घेर कमी : जर तुम्ही रात्रंदिवस तुमच्या पोटाची काळजी करत असाल आणि ते कमी करण्यासाठी पदार्थ शोधत असाल तर रताळे मदत करेल . यामध्ये फायबर आणि आर्द्रता असते ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि तुम्ही कमी अन्न खाता . [Photo Credit : Pexel.com]

9/11
कर्करोगाच्या पेशींपासून संरक्षण : रताळयामध्ये कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म आढळतात . अँटिऑक्सिडंट काही प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींचे संरक्षण आणि नाश करण्याचे काम करतात . मूत्राशय , पोट आणि स्तनाचा कर्करोग झाल्यास रताळी खाऊ शकता  . [Photo Credit : Pexel.com]

10/11
पोटातील घाण बाहेर पडेल :  रताळे आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात विरघळणारे आणि अघुलनशील फायबर भरपूर असते जे आतड्यांमधून मल बाहेर टाकण्यास मदत करते. बद्धकोष्ठता असल्यास ते खाल्ल्याने पोट सहज साफ होऊ शकते . [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार

धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल

सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 

10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान

धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?

Embed widget