एक्स्प्लोर
World Kidney Day 2024 :हे खाद्यपदार्थ ताबडतोब आहारातून काढून टाका, अन्यथा होऊ शकते किडनी खराब!
तर कोणत्या प्रकारच्या अन्नामुळे किडनी खराब होण्याचा धोका वाढतो, जाणून घ्या !
मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा होणाऱ्या जागतिक किडनी दिनाचा उद्देश लोकांना किडनीच्या आरोग्याविषयी जागरुक करणे हा आहे. ज्यामध्ये वेळोवेळी किडनीच्या फंक्शन टेस्ट, जीवनशैलीत आवश्यक बदल आणि खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दिले जाते. आज आपण अशा खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते .(Photo Credit : pexels )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement