एक्स्प्लोर

Children Health : लहान मुलांना चहा-कॉफी देत आहात? आधी हे वाचा!

Children Health : मुलांना चहा-कॉफीपासून दूर ठेवणे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे .बालरोगतज्ज्ञांनीही याबाबत सतर्क केले आहे.

Children Health

1/11
मुलांना चहा-कॉफीपासून दूर ठेवणे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे .बालरोगतज्ज्ञांनीही याबाबत सतर्क केले आहे. [Photo Credit : Pexel.com]

2/11
चला जाणून घेऊया मुलांना कोणत्या वयात चहा-कॉफी द्यावी आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो… [Photo Credit : Pexel.com]

3/11
मुलांना चहा आणि कॉफी कधी द्यायची : बालरोगतज्ञांच्या मते, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना चुकूनही चहा-कॉफी देऊ नये. ते त्यांचे नुकसान करू शकते. त्यामुळे त्यांची वाढ थांबू शकते.  [Photo Credit : Pexel.com]

4/11
जर तुमचे मूलही चहा किंवा कॉफी पीत असेल तर ते लगेच थांबवा. यामुळे गॅस्ट्रिक अॅसिडिटी, हायपर अॅसिडिटी आणि क्रॅम्प्स सारख्या समस्या देखील होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]

5/11
त्यामुळे मुलांची झोपही भंग पावते. जेव्हा त्याच्या झोपेवर परिणाम होतो तेव्हा त्याच्या शरीराच्या वाढीलाही अडथळा येऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]

6/11
मुलांनी चहा का पिऊ नये? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आढळते, ज्यामुळे मुलांचे दात आणि हाडे कमकुवत होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]

7/11
अनेक लहान मुलांनाही चहाचे व्यसन असते, त्यामुळे ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण चहा-कॉफीमध्ये असलेले टॅनिन आणि कॅफिन मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. [Photo Credit : Pexel.com]

8/11
तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या आहारात हर्बल पदार्थांचा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात समावेश असेल, तर त्यांना हर्बल चहा देता येईल. [Photo Credit : Pexel.com]

9/11
जे आपल्या मुलासाठी चहा आणि कॉफीचे पर्याय शोधत आहेत त्यांनी आले, पुदिना, लेमनग्रास, वेलची यांसारख्या औषधी वनस्पतींपासून बनवलेला चहा देऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]

10/11
मात्र, याआधीही एकदा बालरोगतज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. जेणेकरून मुलांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये. [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget