एक्स्प्लोर
Advertisement
Hot Weather Precautions : एप्रिल ते जून दरम्यान पडणार तीव्र उष्णता, उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी करा या गोष्टी
यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान तीव्र उष्णता असणार आहे. तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे!
भारतीय हवामान खात्याने यंदा उन्हाळ्याचा इशारा दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान तीव्र उष्णता असणार आहे. तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका मध्य भाग, उत्तरेकडील मैदानी भाग आणि दक्षिण भारतातील अनेक भागांना बसणार आहे.(Photo Credit : pexels )
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8
8/8
Published at : 02 Apr 2024 12:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement