एक्स्प्लोर

Raisins Benefits : हाडांच्या आरोग्यापासून ते रक्त कमी होण्यापर्यंत, हिवाळ्यात मनुके खाण्याचे जाणून घ्या हे आश्चर्यकारक फायदे !

अशा वेळी मनुके आपल्यासाठी उत्तम आहेत. हे आपल्या शरीराचे अनेक हंगामी आजारांपासून संरक्षण तर करेलच, शिवाय त्याचे इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत.

Raisins Benefits

1/8
कडाक्याच्या थंडीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा वेळी विविध प्रकारच्या संसर्गाचा धोका असतो. प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला खोकला, सर्दी, नाक बंद होणे, घसा खवखवणे असा त्रास होतो. (Photo Credit : pexels )

2/8
अशा वेळी मनुके आपल्यासाठी उत्तम आहेत. हे आपल्या शरीराचे अनेक हंगामी आजारांपासून संरक्षण तर करेलच, शिवाय त्याचे इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत. (Photo Credit : pexels )

3/8
मनुके पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी राहते. यामध्ये लोह आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळत असल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. (Photo Credit : pexels )

4/8
मनुके  खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. ज्या लोकांना अशक्तपणाचा त्रास आहे त्यांना विशेषत: हे खाण्याचा सल्ला दिला जातो. हे रक्तातील नायट्रिक ऑक्साईड वाढवते, ज्यामुळे रक्तातील रक्ताभिसरण सुरळीत होते. तसेच हे खाल्ल्याने तुमचा रक्तदाबही नियंत्रणात राहतो.(Photo Credit : pexels )

5/8
कॅल्शियमयुक्त ही मनुके आपल्या हाडांना आणि दातांना ही ताकद देतात. यामध्ये असलेले बोरॉन नावाचे पोषक घटक कॅल्शियम शोषून घेऊन आपल्या शरीरातील हाडांपर्यंत पोहोचण्यास मदत करते.(Photo Credit : pexels )

6/8
अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व  सी समृद्ध असलेली हे  मनुके  त्वचेचे फ्री रॅडिकल नुकसानापासून संरक्षण करतात आणि शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. हे खाल्ल्याने तुम्हाला पिंपल्समुक्त त्वचा मिळेल, तसेच यामुळे तुमचे केसही  निरोगी राहतात . (Photo Credit : pexels )

7/8
मनुके खाल्ल्याने  मोतीबिंदूहोण्याचा धोका दूर होण्यास मदत होते. कारण यात असलेले जीवनसत्त्व  ए आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते.(Photo Credit : pexels ))

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला

40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे

Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget