एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Malaria Day 2024 : मलेरियाचा आजार होऊ शकतो जीवघेणा; तो पसरू नये म्हणून या पद्धतींचा अवलंब करा!
तापमान वाढीबरोबरच डासांची दहशतही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डासांमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. मलेरिया हा या गंभीर आजारांपैकी एक आहे!
मलेरिया हा डासांमुळे होणारा धोकादायक आजार आहे ज्यामुळे गंभीर परिस्थितीत मृत्यू होऊ शकतो. मात्र, वेळीच उपचार केल्यास या आजाराला आळा बसू शकतो आणि त्यावर उपचारही शक्य आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन 2024 साजरा केला जातो.(Photo Credit : pexels )
1/9
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
8/9
9/9
Published at : 24 Apr 2024 01:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement