एक्स्प्लोर
Save The Elderly from Heat Stroke : अशी घ्या उष्माघातापासून घरातील वृदधांची काळजी!
Save The Elderly from Heat Stroke : उष्माघाताने सर्व वयोगटातील लोक त्रस्त आहेत.प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबियातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
यंदाच्या अतिउष्णतेने सर्वांचीच अवस्था दयनीय झाली आहे.अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.[Photo Credit : Pexel.com]
1/9
![त्यामुळे सर्व वयोगटातील लोक त्रस्त आहेत.प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबियातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/01/ecb390341d2cc76c7129c318a0148929516f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे सर्व वयोगटातील लोक त्रस्त आहेत.प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबियातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. [Photo Credit : Pexel.com]
2/9
![थोडीशी चूक आणि ज्येष्ठांची तब्येत बिघडू शकते. ते सहजपणे कडक सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटांना बळी पडतात.अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास उष्माघातापासून वृद्धांना सहज वाचता येते. येथे जाणून घ्या..[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/01/8d147cd7ff580bfc4b7673fa07f5ee90b2884.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थोडीशी चूक आणि ज्येष्ठांची तब्येत बिघडू शकते. ते सहजपणे कडक सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटांना बळी पडतात.अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास उष्माघातापासून वृद्धांना सहज वाचता येते. येथे जाणून घ्या..[Photo Credit : Pexel.com]
Published at : 01 Jun 2024 01:44 PM (IST)
आणखी पाहा























