एक्स्प्लोर

Monsoon Special: पावसाळ्यात भाजलेला मका खावासा वाटतोय? तर मग मक्याचे हे '6' फायदेही पाहा! चवीलाही छान आणि आजारांपासूनही राहाल लांब

Health Benefits of Corn or Bhutta: चटपटीत मका खाणं जिभेला जितकं चवदार वाटतं, तितकंच आरोग्यासाठीही मका उत्तम ठरतो. जाणून घेऊया मक्याचे काही फायदे...

Health Benefits of Corn or Bhutta

1/6
पावसाळ्यात भाजलेला मका किंवा भुट्टा खाण्याचा विचार जरी केला, तरी जिभेवर मस्त चव रेंगाळते. मका तब्येतीसाठीही फायदेशीर ठरतो. मक्यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि कार्बोहायट्रेटला उर्जेचं प्रमुख स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे, मका खाल्ल्यानं पोट देखील भरतं आणि याशिवाय शरीराला भरपूर उर्जाही मिळते.

2/6
मका हा मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस यांसारख्या खनिजांनी परीपूर्ण असतो आणि यामुळे संधीवातासारख्या समस्या टाळता येतात.

3/6
आपलं वय वाढतं तसतसं चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात.पण मका हा बिटा-कॅरोटिनने परिपूर्ण असते. यातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास आणि वय वाढीच्या लक्षणांना रोखण्यास मदत  करतात.

4/6
मक्यात अँटीऑक्सिडेंट्स आणि फ्लेवोनॉईड्स भरपूर प्रमाणात असतात आणि यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय मक्यात फेरूलिक अॅसिड असते जे स्तन आणि लिव्हरमधील ट्यूमरचा आकार कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावते.

5/6
मक्याच्या कणसात फोलेट देखील भरपूर असते, ज्याला व्हिटॅमिन बी 9 देखील म्हणतात. हे पोषक तत्व आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे उपयोगी करते. गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी हे विशेषतः महत्त्वाचं आहे. फोलेट निरोगी लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि गर्भाशयात बाळाच्या विकासात योगदान देते.

6/6
मक्यात व्हिटॅमिन ए ची तत्व देखील असतात, जे तुमची दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांसंबंधित समस्या रोखण्यास फायदेशीर ठरतात.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई

मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश

मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर

Embed widget