एक्स्प्लोर

Quick Weight Loss: ग्रीन टीमध्ये या गोष्टी मिसळून प्या, वजन झपाट्याने कमी होऊ लागेल!

लठ्ठपणा हे अनेक रोगांचे मूळ आहे. जर तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर वजन कमी करणे खूप महत्वाचे आहे. घरातील काही गोष्टी ग्रीन टीमध्ये मिसळून आपण वजन झपाट्याने कमी करू शकतो.

ग्रीन टी

1/12
ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ग्रीन टी प्यायल्याने सर्व प्रकारची चरबी कमी होण्यास मदत होते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील कमी आहे आणि ते चयापचय वाढवून कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर तुम्ही  ग्रीन टीमध्ये  इतर काही गोष्टी मिसळून प्या. घरात असलेल्या या गोष्टी मिसळून प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

2/12
ग्रीन टीमध्ये लिंबू मिसळून प्यायल्याने खूप फायदा होतो. लिंबू वजन कमी करण्यास मदत करते.

3/12
यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात ज्यामुळे आरोग्यासाठी फायदा होतो. लिंबू घालून ग्रीन टी बनवल्यानंतर लिंबू गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवा.

4/12
वजन कमी करण्यासाठी मध अनेक प्रकारे प्रभावी आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अनेक मिनरल्स असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

5/12
ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते. मध रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करते. गोड असल्यामुळे मधासोबत ग्रीन टी प्यायल्याने मिठाईची लालसाही शांत होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

6/12
हळद आणि दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.

7/12
ग्रीन टीमध्ये हळद आणि दालचिनी मिसळून प्यायल्याने कॅलरी जलद बर्न होतात.

8/12
ग्रीन टी बनवताना त्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा दालचिनी मिक्स केल्यास फायदा होईल. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही हे गुणकारी आहे.

9/12
पुदिना ग्रीन टीमध्ये मिसळून प्यायल्याने अनेक फायदे होतात.

10/12
पुदिन्याची पाने बारीक करून ते ग्रीन टीमध्ये मिसळून प्यायल्याने वजन कमी होतेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

11/12
ग्रीन टीमध्ये मध, पुदिना आणि दालचिनी यांसारख्या गोष्टी मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.

12/12
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?

प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी

Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Embed widget