एक्स्प्लोर

Lemon Benefits : लिंबू जीवनसत्त्वांचे पॉवरहाऊस! वाचा तुम्हाला माहित नसलेले लिंबाचे फायदे!

Lemon Benefits : जेव्हा जेव्हा लिंबाचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक लोक प्रथम व्हिटॅमिन सीचा विचार करतात. कारण लिंबू व्हिटॅमिन सीचा खूप चांगला स्रोत आहे.

Benefits of eating lemon

1/7
जेव्हा जेव्हा लिंबाचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक लोक प्रथम व्हिटॅमिन सीचा विचार करतात. कारण लिंबू व्हिटॅमिन सीचा खूप चांगला स्रोत आहे.  (Photo Credit : Pexel)

2/7
पण लिंबामध्ये केवळ एकचं  पोषक तत्व नसते तर  व्हिटॅमिन सी सोबत व्हिटॅमिन ए आणि बी, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, तांबे, क्लोरीन, थायमिन,  फोलेट इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे लिंबू खाल्ल्याने शरीराला असे अनेक फायदे मिळतात ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते.  (Photo Credit : Pexel)

3/7
लिंबू व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी हे दोन पोषक घटक खूप फायदेशीर असल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. आणि हृदयरोग आणि स्ट्रोक रोखण्यास देखील हे मदत करते. तसेच लिंबामध्ये असलेले फायबर हृदयरोगाचे काही धोकादायक घटक देखील कमी करू शकते.  (Photo Credit : Pexel)

4/7
लिंबू ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी गोष्ट आहे हे बहुतेक लोकांना माहिती देखील आहे. कारण यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. हे सर्दी आणि फ्लूस कारणीभूत असलेल्या जंतूंपासून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे कार्य करते. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळल्यास सर्दी-खोकला दूर होण्यास मदत होते.  (Photo Credit : Pexel)

5/7
लिंबू वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मदत करू शकते. कारण यामध्ये असणारे पेक्टिन फायबर आपल्या पोटात पसरते, ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. लिंबू सोबत कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

6/7
लिंबाची साल आणि पल्पमध्ये पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर असते. हे यकृतामध्ये पाचक एंजाइमच्या उत्पादनास प्रोत्साहित करते. यामुळे तुमच्या शरीरातील कचरा दूर होण्यास मदत होते. फायबर युक्त फळांमुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

7/7
टीप : लिंबामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि अल्फा हायड्रॉक्सिल  असते. हे ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत करू शकतात. श्वासाची दुर्गंधी टाळण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठी ही लिंबू उपयुक्त ठरतात.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Sharad Ponkshe : द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 31 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Sharad Ponkshe : द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
बॉलिवूडमधील अशी प्रेमकहाणी जी राजेश खन्नामुळे अधुरीच राहिली, 'चॉकलेट बॉय'ने थेट व्हिलन बनून मिठाचा खडा टाकला!

New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Embed widget