एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Health Tips: कमी झोप आरोग्यासाठी हानिकारक; हृदयावरही होतात 'हे' परिणाम
Health Tips : जर तुम्ही 8 तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
![Health Tips : जर तुम्ही 8 तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/20/392366422c4d386232fe2a0de64e3f401687268990675713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Lack of sleep
1/8
![झोप पूर्ण न झाल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, अशक्तपणा देखील येतो हे अनेक अभ्यासात सिद्ध झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/20/6468dec2b2f1a4369bfd37759880c37ee1ae6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झोप पूर्ण न झाल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, अशक्तपणा देखील येतो हे अनेक अभ्यासात सिद्ध झालं आहे.
2/8
![सातत्याने कमी झोपेमुळे दाहक विकार वाढतात आणि हृदयाशी संबंधित आजार वाढतात.रोज उशिरा झोपणं किंवा अपुरी झोप मिळणं यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/20/7e760ef18d5aa934de600e4411cfb33c2b5ab.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सातत्याने कमी झोपेमुळे दाहक विकार वाढतात आणि हृदयाशी संबंधित आजार वाढतात.रोज उशिरा झोपणं किंवा अपुरी झोप मिळणं यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
3/8
![न्यूयॉर्कच्या कार्डिओव्हस्कुलर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, कमी झोप हृदयासाठी आणि विशेषतः निरोगी हृदयासाठी योग्य नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/20/51c76fce4814495674be98789121acb51f125.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूयॉर्कच्या कार्डिओव्हस्कुलर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, कमी झोप हृदयासाठी आणि विशेषतः निरोगी हृदयासाठी योग्य नाही.
4/8
![संशोधनातून असे समोर आले की, निरोगी हृदयासाठी 8 तासांची झोप आवश्यक आहे. झोप न झाल्यास शरीरात विविध विकार उद्भवतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/20/c3708b8aef7115920343c96d583a3e0a2cea3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संशोधनातून असे समोर आले की, निरोगी हृदयासाठी 8 तासांची झोप आवश्यक आहे. झोप न झाल्यास शरीरात विविध विकार उद्भवतात.
5/8
![तज्ज्ञांच्या मते, चांगली आणि पुरेशी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत अपुरी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/20/fcbd5c63c7d3fa7729d5a9344a92fd4c8913b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तज्ज्ञांच्या मते, चांगली आणि पुरेशी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत अपुरी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असतं.
6/8
![पुरेशी झोप न मिळाल्यामुळे व्यक्तीमध्ये नैराश्याची लक्षणं दिसू लागतात. झोप न मिळाल्यामुळे नैराश्य वाढू शकतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/20/1149e2c320714307e9d416a716201b97f90d8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे व्यक्तीमध्ये नैराश्याची लक्षणं दिसू लागतात. झोप न मिळाल्यामुळे नैराश्य वाढू शकतं.
7/8
![पुरेशी झोप न मिळाल्यामुळे गोष्टी व्यवस्थित समजून घेऊन त्यावर योग्य निर्णय घेणं कठीण जातं. काही परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता देखील कमी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/20/d348dc99cd5f6d5858b1dc8636c2258791977.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे गोष्टी व्यवस्थित समजून घेऊन त्यावर योग्य निर्णय घेणं कठीण जातं. काही परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता देखील कमी होते.
8/8
![शरीर आणि मेंदूला आराम मिळण्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. पुरेशी झोप घेतल्यामुळे मन ताजतवानं होतं, मेंदू अधिक कार्यक्षम बनतो. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी रात्रभर न जागता शांत आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/20/71b619d19e9d9009927acb04dc998b9edd01a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीर आणि मेंदूला आराम मिळण्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. पुरेशी झोप घेतल्यामुळे मन ताजतवानं होतं, मेंदू अधिक कार्यक्षम बनतो. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी रात्रभर न जागता शांत आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे.
Published at : 20 Jun 2023 07:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion