एक्स्प्लोर
benefits of cabbage : हिवाळ्यात कोबी खाताय? मग आधी या गोष्टी जाणून घ्या
benefits of cabbage : हिवाळ्यात कोबी खाताय? मग आधी या गोष्टी जाणून घ्या
![benefits of cabbage : हिवाळ्यात कोबी खाताय? मग आधी या गोष्टी जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/1128efb8f61dee4d445dc9ffe31bb58c170618401159394_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
benefits of cabbage(Photo Credit : Pixabay)
1/10
![कोबी ही अतिशय लोकप्रिय भाजी आहेच. पण कही लोकांना कोबी खायला आवडत नाही. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/ed6e32ae0feb06955229fcbf2d8efb47cf0f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोबी ही अतिशय लोकप्रिय भाजी आहेच. पण कही लोकांना कोबी खायला आवडत नाही. (Photo Credit : Pixabay)
2/10
![पण कोबी पोषणाच्या बाबतीत देखील कमी नाही. कोबीचे सेवन तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याल मदत करते.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/7c5b9050d6e85726854b6daf6f2161b0e3030.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण कोबी पोषणाच्या बाबतीत देखील कमी नाही. कोबीचे सेवन तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याल मदत करते.(Photo Credit : Pixabay)
3/10
![हिवाळी बाजार म्हणजे ताज्या भाज्या आणि फळे. त्यापैकी बहुतेक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/227b095dcdff1792b6c849453af114f17c10f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळी बाजार म्हणजे ताज्या भाज्या आणि फळे. त्यापैकी बहुतेक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. (Photo Credit : Pixabay)
4/10
![पालेभाज्या अनेक आजार कमी करण्यास मदत करतात. यापैकी एक म्हणजे सर्वांना माहित असलेली कोबी आहे. ही भाजी फक्त हिवाळ्यातच नाही तर सर्व ऋतुंमध्ये उपलब्ध असते. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/a4b91a150adcdb0adb81e9c2e73f824653b2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालेभाज्या अनेक आजार कमी करण्यास मदत करतात. यापैकी एक म्हणजे सर्वांना माहित असलेली कोबी आहे. ही भाजी फक्त हिवाळ्यातच नाही तर सर्व ऋतुंमध्ये उपलब्ध असते. (Photo Credit : Pixabay)
5/10
![कोबी क्रूसिफेरस भाज्यांपैकी एक आहे. तसेच ब्रोकोली आणि फुलकोबी देखील आरोग्यासाठी फादेशीर मानली जाते. या दोन भाज्यांच्या सेवनामुळे अनेक आजार बरे होतात.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/0af31a85c3acff29ded9c669bacdb241121ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोबी क्रूसिफेरस भाज्यांपैकी एक आहे. तसेच ब्रोकोली आणि फुलकोबी देखील आरोग्यासाठी फादेशीर मानली जाते. या दोन भाज्यांच्या सेवनामुळे अनेक आजार बरे होतात.(Photo Credit : Pixabay)
6/10
![कर्करोग टाळण्यास मदत करते: सल्फर समृद्ध कम्पाउंड असल्यामुळे कोबी थोडी कडू आहे. पण ती कडू असली तरी कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करते. कोबीमधील सल्फोराफेन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/a64d7c9f59ac07ea5ecc9e8979dd6fbe16ee3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्करोग टाळण्यास मदत करते: सल्फर समृद्ध कम्पाउंड असल्यामुळे कोबी थोडी कडू आहे. पण ती कडू असली तरी कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करते. कोबीमधील सल्फोराफेन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते.(Photo Credit : Pixabay)
7/10
![मेंदूची कार्यक्षमता राखते: कोबीमध्ये व्हिटॅमिन के, आयोडीन आणि अँथोसायनिन्ससारखे अँटी ऑक्सिडंट असतात. हे घटक मेंदूच्या पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करतात. अल्झायमरच्या रुग्णांसाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/16d8714011efa18daad88ec3514d9a9c12368.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेंदूची कार्यक्षमता राखते: कोबीमध्ये व्हिटॅमिन के, आयोडीन आणि अँथोसायनिन्ससारखे अँटी ऑक्सिडंट असतात. हे घटक मेंदूच्या पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करतात. अल्झायमरच्या रुग्णांसाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे.(Photo Credit : Pixabay)
8/10
![रक्तदाब नियंत्रित करते: कोबीमध्ये इतर पोषक तत्वांसह पोटॅशियम देखील असते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/f0901470bfc4dd6c1f99ca17957c53a25763a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रक्तदाब नियंत्रित करते: कोबीमध्ये इतर पोषक तत्वांसह पोटॅशियम देखील असते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.(Photo Credit : Pixabay)
9/10
![जळजळ कमी करते: क्रूसिफेरस भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. कोबी सुद्धा त्याला अपवाद नाही. कोबीमध्ये सल्फोराफेन, केम्पफेरॉल आणि अनेक अँटी ऑक्सिडंट असतात. ते जळजळ कमी करण्यास मदत करतात.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/9126834e3e6362717b94883ba7f2f3079cf51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जळजळ कमी करते: क्रूसिफेरस भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. कोबी सुद्धा त्याला अपवाद नाही. कोबीमध्ये सल्फोराफेन, केम्पफेरॉल आणि अनेक अँटी ऑक्सिडंट असतात. ते जळजळ कमी करण्यास मदत करतात.(Photo Credit : Pixabay)
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/d04994807124d2c3e83476272d8244b3d97a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)
Published at : 25 Jan 2024 05:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)