एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यात साखरे ऐवजी गुळाचा चहा फायदेशीर ; असा बनवा चहा कधीही फाटनार नाही

Health Tips : हिवाळ्यात साखरे ऐवजी गुळाचा चहा फायदेशीर ;असा बनवा चहा कधीही फाटनार नाही.

Health Tips

1/10
हिवाळ्यात प्रत्येकाची  सकाळ एक कप गरम चहाने सुरू होते. अशा परिस्थितीत साखरेच्या चहा ऐवजी गुळाचा चहा प्यायल्याने उबदारपणा तर,मिळतोच शिवाय ताजेपणा आणि ऊर्जाही मिळण्यास मदत होते.  (Photo Credit : Pixabay)

2/10
पोषक तत्वांनी समृद्ध असलेला गूळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे हिवाळ्यातील सुपरफूड मानले जाते.  (Photo Credit : Pixabay)

3/10
मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखी आणि पेटके दूर करण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट तणाव कमी करतात आणि शरीराला आराम देतात. जाणून घेऊया त्याचे आणखी फायदे. (Photo Credit : Pixabay)

4/10
गुळामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स घटक आढळतात जे  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. गुळाचा चहा नियमितपणे प्यायल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  (Photo Credit : Pixabay)

5/10
रोगप्रतिकारक शक्ती शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करते. जेव्हा आपले शरीर पुरेशा प्रतिकारशक्तीने सुसज्ज असते तेव्हा ते व्हायरस, बॅक्टेरिया आणि इतर संक्रमणांचा प्रसार रोखण्यास सक्षम असते. (Photo Credit : Pixabay)

6/10
गूळ हे एक नैसर्गिक अन्न आहे ज्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. रोज गुळाचे सेवन केल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करता येते. गुळाचा चहा प्यायल्याने अॅनिमियापासून आराम मिळतो. (Photo Credit : Pixabay)

7/10
गरोदरपणात गुळाचा चहा प्यायल्याने महिलांना अशक्तपणा जाणवत नाही. गुळामध्ये कॅलरी, प्रोटीन, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक आढळतात. गुळाचा चहा गर्भधारणेदरम्यान अशक्तपणा कमी करण्यास मदत करतो. तसेच आणि बाळ दोघांसाठी उर्जेचा चांगला स्रोत माणला जातो. गरोदर  महिलांनी रोज गुळाचा चहा प्यावा.(Photo Credit : Pixabay)

8/10
हिवाळ्यात सतत गुळाचा चहा प्यायल्याने सर्दी, ताप असे आजार होत नाहीत. त्यामुळे हिवाळ्यात सतत गुळाचा चहा पिणे खूप फायदेशीर मानले जाते. (Photo Credit : Pixabay)

9/10
भांड्यात पाणी,चहाची पाने आणि दूध  5-7 मिनिटे उकळवा, नंतर गॅस बंद करा आणि आता त्यात गूळ घाला. त्यानंतर चहा प्यावा. असा चहा बनवल्यास तो कधीच खराब होणार नाही.  (Photo Credit : Pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले

Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?

Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Embed widget