एक्स्प्लोर

In Pics: उत्तम आरोग्यासाठी 'ही' लाल रंगाची फळे आणि भाज्या ठरतात फायदेशीर

हेल्थ

1/6
Red Fruits And Vegetable: उत्तम तब्येतीसाठी आजकाल डॉक्टर रंगीत फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. लाल रंगाची फळ आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात. लाल रंगाची फळे आणि भाज्या खाल्ल्याने मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या कमी होऊ शकतात.

2/6
डाळिंब - लाल रंगाच्या फळांमध्ये डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे कर्करोगाचा, विशेषतः प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो.

3/6
सफरचंद -  सफरचंद हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर फळ मानले जाते. सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

4/6
बीट -  गडद लाल रंगाच्या बीटमध्ये भरपूर लोह असते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. बीटमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच बीट रक्तदाब कमी करण्यासदेखील मदत करत असते.

5/6
टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. त्वचा सुंदर करण्यासाठी टोमॅटोचा आहारात समावेश करायला हवा.

6/6
कलिंगड - कलिंगड खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात. कलिंगडामुळे हृदयविकाराचा धोकादेखील कमी होतो. तसेच कलिंगडमुळे लठ्ठपणा कमी होण्यासदेखील मदत होत असते.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीतAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पाJitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांवर सर्वात मोठा आरोप,जितेंद्र आव्हाडांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले

Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका

×
Embed widget