एक्स्प्लोर
Home Remedies For Lips: ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Home Remedies For Lips: बऱ्याचदा ओठांवर काळपटपणा आल्यास हा प्रकार अत्यंत त्रासदायक ठरतो.
![Home Remedies For Lips: बऱ्याचदा ओठांवर काळपटपणा आल्यास हा प्रकार अत्यंत त्रासदायक ठरतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/3cb6f18178fc8b3fb19ce397d58fbb451692431647569720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Home Remedies For Lips
1/10
![त्यासाठी तुम्ही काही घरगुती उपय करु शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/968c84c48f5fc4e0906060f5f0d4f85496341.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यासाठी तुम्ही काही घरगुती उपय करु शकता.
2/10
![चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी ओठ फार महत्त्वाचे असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/725953f5475ff0b2d565628d9da19d7a8bd32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी ओठ फार महत्त्वाचे असतात.
3/10
![पण जेव्हा हे ओठ काळे दिसयला लागले की ओठांचं सौंदर्य देखील कमी होतं असं म्हटलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/384fb569c261a4fc21dd555a143d708a20332.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण जेव्हा हे ओठ काळे दिसयला लागले की ओठांचं सौंदर्य देखील कमी होतं असं म्हटलं जातं.
4/10
![पण काही घरगुती उपाय केल्याने तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/577c2d20a240eb5c5dfc1243ccaceb09ce937.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण काही घरगुती उपाय केल्याने तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होऊ शकते.
5/10
![ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी काकडी फायदेशीर ठरु शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/e198b6ac2d319fa4dab956e04eb211d4b07f5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी काकडी फायदेशीर ठरु शकते.
6/10
![अशावेळी तुम्ही काकडीचा वापर हा चेहऱ्यासाठी देखील करु शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/b6173f7a3132983cec455f9fa47f803f30e40.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशावेळी तुम्ही काकडीचा वापर हा चेहऱ्यासाठी देखील करु शकता.
7/10
![बीट देखील ओठांचा काळपटपणा कमी करण्यास मदत करु शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/696c9478632ed449cfc279005acd24944bb62.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीट देखील ओठांचा काळपटपणा कमी करण्यास मदत करु शकतात.
8/10
![बीटाची पेस्ट करुन ती 15 ते 20 मिनिटे ओठांवर लावून ठेवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/6f996a5e5810e45c320c8049c4dee75bca35f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीटाची पेस्ट करुन ती 15 ते 20 मिनिटे ओठांवर लावून ठेवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करा.
9/10
![अॅलोवेरा जेल देखील ओठांचा काळपटपणा घालवण्यसाठी फायदेशीर ठरु शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/e951be57526348103b35cc08a0694dc83f415.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅलोवेरा जेल देखील ओठांचा काळपटपणा घालवण्यसाठी फायदेशीर ठरु शकते.
10/10
![अॅलोवेरा जेलने 10 ते 15 मिनिटे आपल्या ओठांवर मसाज केल्यास त्याचा फायदा मिळण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/58100ee6fa5d1e6e24b6660bbd1b1eec8365b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅलोवेरा जेलने 10 ते 15 मिनिटे आपल्या ओठांवर मसाज केल्यास त्याचा फायदा मिळण्यास मदत होते.
Published at : 19 Aug 2023 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)