एक्स्प्लोर

Health Tips : मासिक पाळीत शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा हे गंबीर आजार होऊ शकतात.

Health Tips

1/10
मासिक पाळीत महिलांच्या शरीरावर काही लक्षणे दिसतात. त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसे पोटदुखी, पाठदुखी, राग, चिडचिड, डोकेदुखी या सर्वांसोबतच मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. (Photo Credit : Pixabay)

2/10
मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर खूप रक्तस्त्राव आणि वेदनांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान काही विशेष लक्षणे दिसत असतील तर चुकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.(Photo Credit : Pixabay)

3/10
पीरियड्स दरम्यान अशी काही लक्षणे दिसत असतील तर काळजी घ्यायला हवी. (Photo Credit : Pixabay)

4/10
मासिक पाळीत रक्त प्रवाह सामान्यपेक्षा जास्त असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.(Photo Credit : Pixabay)

5/10
जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान जास्त वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण जास्त वेदना काही रोगाचे कारण बानू शकतात.(Photo Credit : Pixabay)

6/10
जेव्हा तुम्हाला तुमच्या मासिक पाळीच्या काळात तुमच्या स्तनांमध्ये कोमलता जाणवते, तेव्हा समजून घ्या की इस्ट्रोजेनमध्ये चढ-उतार आहेत.(Photo Credit : Pixabay)

7/10
मासिक पाळीत जास्त रक्ताच्या गुठळ्या होत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.(Photo Credit : Pixabay)

8/10
मासिक पाळीत रक्ताचा रंग बरेच काही सांगून जातो. जर रक्ताचा रंग खूप गडद किंवा जाड असेल तर ते या आजाराचे लक्षण असू शकते. हे शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दर्शवते.(Photo Credit : Pixabay)

9/10
पीसीओडी आणि पीसीओएस सारख्या आजारांमध्ये पीरियड्सशी संबंधित समस्या आहेत. यासोबतच कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. (Photo Credit : Pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget