एक्स्प्लोर

Eating rice : सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खावा की नाही जाणून घ्या!

Eating rice : सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाण्यास मनाई आहे कारण सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्ल्याने ताप येतो, असे अनेकदा सांगितले जाते.

सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाण्यास मनाई आहे कारण सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्ल्याने ताप येतो, असे अनेकदा सांगितले जाते.

1/11
दक्षिण आशियाई प्रदेशात राहणाऱ्या लोकांना भात खायला खूप आवडतो. अनेकांना रोटीपेक्षा भात खायला जास्त आवडतो. [Photo Credit : Pexel.com]

2/11
सर्दी आणि खोकल्यादरम्यान विषाणूजन्य ताप येण्याचा धोका लक्षणीय वाढतो.त्यामुळे हिवाळ्यात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.[Photo Credit : Pexel.com]

3/11
सर्दी-खोकला झाल्यास भात खावा की नाही? सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असलेल्यांनी चुकूनही भात खाऊ नये. कारण त्यामुळे ताप येऊ शकतो.सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्ल्याने कफ  जमा होतो. [Photo Credit : Pexel.com]

4/11
अशा स्थितीत भात खाल्ल्याने त्रास वाढू शकतो.त्यामुळे खोकला आणि सर्दी झाल्यास चुकूनही भात खाऊ नये. [Photo Credit : Pexel.com]

5/11
रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते: सर्दी-खोकल्यामध्ये भात खाल्ल्यास कफ वाढू लागतो.ज्यामुळे शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]

6/11
त्यामुळेच कफ जास्त वाढल्याने फुफ्फुसे कमकुवत होतात आणि रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते. त्यामुळे सर्दी-खोकल्यादरम्यान भात न खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. [Photo Credit : Pexel.com]

7/11
सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाण्याचे तोटे : सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्ल्याने खोकला वाढू शकतो. यामुळे तुमच्या शरीराला मोठी हानी होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]

8/11
भातामध्ये कफ तयार करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे ते खाण्यास मनाई आहे. सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्ल्याने शरीराचे तापमान कमी होते म्हणजेच शरीर थंड होऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]

9/11
भाताचा स्वभाव थंड असतो. हे खाल्ल्यानंतर समस्या वाढू शकते. सर्दी-खोकला झाल्यास गरम अन्न किंवा पेय घ्यावे असे अनेकदा सांगितले जाते. [Photo Credit : Pexel.com]

10/11
थंड किंवा शिळा भात खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. खोकला आणि सर्दीपासून सुटका हवी असेल तर काही दिवस भात खाणे बंद करा. [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..

Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
आयपीओची मालिका सुरुच, जेएसडब्ल्यू सिमेंट 4 हजार कोटींचा आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Walmik Karad: वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रियाTirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
आयपीओची मालिका सुरुच, जेएसडब्ल्यू सिमेंट 4 हजार कोटींचा आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Walmik Karad: वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
Torres Scam : विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती
विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
Pritish Nandy Death : प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याचं निधन, प्रीतिश नंदी यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याचं निधन, प्रीतिश नंदी यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका

Embed widget