एक्स्प्लोर
Health Tips : रात्री उशिरा जेवणं ठरेल घातक; उद्भवतील 'या' समस्या
Health Tips : बऱ्याच लोकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. पण रात्री उशिरा जेवल्याने अनेक समस्या उद्भतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.
Late Night Dinner
1/6

अपचन आणि वजन वाढणं - रात्री उशिरा जेवल्याने जेवण पचवणं कठीण जातं, त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. रात्री उशिरा जेवण करणं वाढत्या लठ्ठपणाचं एक कारण देखील आहे.
2/6

उच्च रक्तदाब - रात्री उशीराने जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही, त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो आणि उच्च बीपीची समस्या जाणवते.
Published at : 08 Jul 2023 07:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























