एक्स्प्लोर
Custard Apple Health Benefits : तुमच्या शरिरात लोहाची कमतरता आहे का? असल्यास या फळाचे सेवन करा.
Custard Apple Health Benefits : तुमच्या शरिरात लोहाची कमतरता आहे का? असल्यास या फळाचे सेवन करा.
![Custard Apple Health Benefits : तुमच्या शरिरात लोहाची कमतरता आहे का? असल्यास या फळाचे सेवन करा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/5c1620e0987a6cbd18400c83268cb8e2170211318904594_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Custard Apple Health Benefits
1/10
![लोह हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज असते . त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमिया सारख्या समस्या उद्भवू शकतात. थकवा, चक्कर येणे, स्नायू दुखणे यासारख्या समस्या लोहाच्या कमतरतेमुळे होऊ शकता.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/0698dd9ff5baaccc42287c0034407e57f1952.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोह हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज असते . त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमिया सारख्या समस्या उद्भवू शकतात. थकवा, चक्कर येणे, स्नायू दुखणे यासारख्या समस्या लोहाच्या कमतरतेमुळे होऊ शकता.(Photo Credit : Pixabay)
2/10
![अशा परिस्थितीत लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. आयर्नच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अशी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे ज्यात लोहाचे प्रमाण अधिक असते. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/e788852215a3b728d4448cce757426fe13034.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा परिस्थितीत लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. आयर्नच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अशी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे ज्यात लोहाचे प्रमाण अधिक असते. (Photo Credit : Pixabay)
3/10
![सर्वांमध्ये सर्वाधिक लोह हे सीताफळात आढळते. लोहाने समृद्ध असलेले हे उत्तम फळ आहे. यात लोह सोबतच व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते. सीताफळ लोहाच्या कमतरतेवर मात करण्यास कशी मदत करते जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/ef7f8f46aa7e2a9d473adce74008f18e7bf21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वांमध्ये सर्वाधिक लोह हे सीताफळात आढळते. लोहाने समृद्ध असलेले हे उत्तम फळ आहे. यात लोह सोबतच व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते. सीताफळ लोहाच्या कमतरतेवर मात करण्यास कशी मदत करते जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)
4/10
![सीताफळात लोहाचे प्रमाण इतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. 100 ग्रॅम सीताफळात 6.7 मिलीग्रम लोह असते. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/41bdd7c46b4b5419212e0bdc67f313c085b1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सीताफळात लोहाचे प्रमाण इतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. 100 ग्रॅम सीताफळात 6.7 मिलीग्रम लोह असते. (Photo Credit : Pixabay)
5/10
![सीताफळ रोज खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. यामुळे अॅनिमिया सारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी सीताफळ हा सर्वोत्तम पर्याय आहे.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/e109c9276f9bf6fcb9c9ea8e67059d89121de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सीताफळ रोज खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. यामुळे अॅनिमिया सारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी सीताफळ हा सर्वोत्तम पर्याय आहे.(Photo Credit : Pixabay)
6/10
![सीताफळात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. सीताफळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/ad4985182456fbc24ac51d490329cd123d5fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सीताफळात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. सीताफळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.(Photo Credit : Pixabay)
7/10
![व्हिटॅमिन सी शरिराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. व्हिटॅमिन ए डोळे, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर ठरते. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/fc6eaa5bc2226a9d1b9b3549551c49b9b0052.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हिटॅमिन सी शरिराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. व्हिटॅमिन ए डोळे, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर ठरते. (Photo Credit : Pixabay)
8/10
![सीताफळ हे असेच एक फळ आहे ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे यांसारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात जे हृदय रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करता.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/deac19e5f21239e0d15c0c6ce2a20f3733145.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सीताफळ हे असेच एक फळ आहे ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे यांसारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात जे हृदय रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करता.(Photo Credit : Pixabay)
9/10
![सीताफळ रोज खाल्ल्याने रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. कर्करोग हा एक भयंकर आजार आहे, त्यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयी आणि खाण्याच्या सवयी मध्ये योग्य बदल करायला हवे. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/0769fcbc97be9bc6c0dde7e3706632b94d28b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सीताफळ रोज खाल्ल्याने रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. कर्करोग हा एक भयंकर आजार आहे, त्यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयी आणि खाण्याच्या सवयी मध्ये योग्य बदल करायला हवे. (Photo Credit : Pixabay)
10/10
![सीताफळात आढळणाऱ्या घटकामुळे पेशींचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तसेच सीताफळ हे कर्करोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/0e613dfd81ee701522dbeeb6129afe27ce389.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सीताफळात आढळणाऱ्या घटकामुळे पेशींचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तसेच सीताफळ हे कर्करोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. (Photo Credit : Pixabay)
Published at : 09 Dec 2023 03:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)