एक्स्प्लोर

Cards Benefits For Hair : तुम्हीही केसांच्या समस्यांनी हैराण आहात का? तुम्हाला केसांच्या समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास 'या' गोष्टीचा वापर करा.

Cards Benefits For Hair

1/10
केसांशी संबंधित अनेक समस्यांनी बरेच लोक त्रस्त असतात. त्यामुळे लोक यावर विविध प्रकारचे उपाय देखील करतात. पण, अनेकदा ते उपाय फायदेशीर ठरत नाहीत. जाणून घ्या असाच एक रामबाण उपाय.  (Photo Credit : Pexels)

2/10
थंडी आणि आर्द्रतेमुळे केस निर्जीव होऊन जास्त गळू लागतात. थंड वारा आणि कमी आर्द्रतेमुळे केसांची चमक कमी होते. जाणून घ्या ती कोणती वस्तू आहे जिचा वापर करून तुमच्या केसांशी संबंधी समस्या सुटतील (Photo Credit : Pexels)

3/10
हिवाळ्यात केसांच्या या समस्यांना तोंड देण्यासाठी केसांमध्ये फक्त दही वापरून केसांच्या सर्व समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते.(Photo Credit : Pexels)

4/10
प्रथिने, व्हिटॅमिन बी 5, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक दह्यात आढळतात जे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. (Photo Credit : Pexels)

5/10
केसांना दही लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच ते मजबूत आणि घट्ट होण्यास देखील यामुळे मदत होते. (Photo Credit : Pexels)

6/10
दही हे केसांचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. त्याचबरोबर त्यांना हायड्रेटेड ठेवते. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड केसांची टाळू स्वच्छ ठेवते आणि कोंड्याची समस्याही कमी करते.(Photo Credit : Pexels)

7/10
दही हे केसांचे पीएच संतुलन राखण्यास मदत करते. याशिवाय केसांना कंडिशनिंग करण्यासाठीही दही उपयुक्त आहे. दही केसांना लावल्याने केस चमकदार आणि मुलायम होतात.(Photo Credit : Pexels)

8/10
केसांना दही लावण्यासाठी सर्वप्रथम केस चांगले धुवावेत. त्यानंरत एका भांड्यात दोन कप दही घ्यावे आणि केसांना नीट लावावे. (Photo Credit : Pexels)

9/10
हे दही केसांवर 20-30 मिनिटे राहू द्या, नंतर केस थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवावेट. असे केल्याने तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.(Photo Credit : Pexels)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pexels)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!

''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा

शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला

Beed Guardian Minister: बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवार मुंबईत येताच निर्णय होणार
Embed widget