एक्स्प्लोर
Coconut Oil : खोबरेल तेलात हे मिसळा त्वचेपासून केसांवर जादुई परिणाम दिसेल..
जर तुम्ही केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांनी खूप त्रस्त असाल आणि त्यावर मात करण्याचा अचूक मार्ग शोधत असाल तर नारळ आणि कापूरचं तेल हा त्याचा उत्तम पर्याय आहे.
![जर तुम्ही केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांनी खूप त्रस्त असाल आणि त्यावर मात करण्याचा अचूक मार्ग शोधत असाल तर नारळ आणि कापूरचं तेल हा त्याचा उत्तम पर्याय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/0aa0050ecc0f3a9d436666bceedc0e701703157061595737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Applying camphor mixed with coconut oil shows magical effects on skin to hair.Pexel.com
1/6
![जर तुम्ही केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांनी खूप त्रस्त असाल आणि त्यावर मात करण्याचा अचूक मार्ग शोधत असाल तर नारळ आणि कापूर तेल हा त्याचा उत्तम पर्याय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/4265dca11ca835d8b06cc4c6eb72830772c11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांनी खूप त्रस्त असाल आणि त्यावर मात करण्याचा अचूक मार्ग शोधत असाल तर नारळ आणि कापूर तेल हा त्याचा उत्तम पर्याय आहे.
2/6
![नारळ आणि कापूरचं तेल पिंपल्स एरियाला लावा, हळूहळू पिंपल्स कमी होऊ लागतील आणि त्यापासून तयार होणारे डागही कमी होतील . नारळ तेल आणि कापूर दोन्ही अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/ca488ad72c8b6268071094d29183b6cd9aa4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नारळ आणि कापूरचं तेल पिंपल्स एरियाला लावा, हळूहळू पिंपल्स कमी होऊ लागतील आणि त्यापासून तयार होणारे डागही कमी होतील . नारळ तेल आणि कापूर दोन्ही अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहेत.
3/6
![खोबरेल तेल आणि कापूर देखील खाज सुटण्यासाठी खूप प्रभावी आहेत आणि त्वचेचा कोरडेपणा देखील दूर करतात. कापूरमुळे सूज येण्याची समस्या कमी होते आणि खाज सुटल्यामुळे होणारी जळजळ देखील कमी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/c8f68931d37d4a128b2ea716ebf238d5f5fc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खोबरेल तेल आणि कापूर देखील खाज सुटण्यासाठी खूप प्रभावी आहेत आणि त्वचेचा कोरडेपणा देखील दूर करतात. कापूरमुळे सूज येण्याची समस्या कमी होते आणि खाज सुटल्यामुळे होणारी जळजळ देखील कमी होते.
4/6
![टाळूवर नारळ आणि कापूर तेल लावल्याने रक्ताभिसरण वाढते. याच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्मांमुळे कोंड्याची समस्याही दूर होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/b1a3f1bae285f24b153dc9566a6a5b6266e30.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टाळूवर नारळ आणि कापूर तेल लावल्याने रक्ताभिसरण वाढते. याच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्मांमुळे कोंड्याची समस्याही दूर होते.
5/6
![नारळ आणि कापूर तेल लावून मालिश केल्याने शांत झोप देखील लागते .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/75a7ac2a2895d86d4524c300bc91573218833.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नारळ आणि कापूर तेल लावून मालिश केल्याने शांत झोप देखील लागते .
6/6
![नियमित रात्री झोपण्याआधी खोबरेल तेलाने चेहऱ्याची मालिश करावी असे केल्यास चेहरा चमकदार आणि उजळ होण्यास मदत होते . त्यामुळे जर तुम्हालाही केसांच्या आणि त्वचेच्या समस्या जाणवत असतील तर हा उपाय नक्की करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/14e2954940f28b3014812052a19e5fe3b1030.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नियमित रात्री झोपण्याआधी खोबरेल तेलाने चेहऱ्याची मालिश करावी असे केल्यास चेहरा चमकदार आणि उजळ होण्यास मदत होते . त्यामुळे जर तुम्हालाही केसांच्या आणि त्वचेच्या समस्या जाणवत असतील तर हा उपाय नक्की करा
Published at : 21 Dec 2023 06:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)