एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड, पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिमकार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न

शिवसेेनेनंतर आता राष्ट्रवादीतही  पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस, स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्याने खप्पा मर्जी.. 

शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा, तर एकनाथ शिंदे पालकमंत्रीपदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार

छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक, पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार, नाव न घेता पक्षातील विरोधकांना इशारा

कुठल्याही योजनेत २ ते ४ टक्के भ्रष्टाचार असतोच, १ रुपयाच्या पीकविमा योजनेवर बोलताना कृषिमंत्र्यांचं धक्कादायक विधान

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधीत २२ संशयित, पुणे महापालिका सतर्क, आरोग्य विभागाची आज तातडीची बैठक, आजार दुर्मीळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ञांचा निर्वाळा 

छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलेटवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हीडिओ व्हायरल, पोलिसांकडून तरूणाचा शोध सुरू

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 4 PM TOP Headlines 26 May 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स
ABP Majha Headlines 4 PM TOP Headlines 26 May 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिंकू द्या ओ बाबा...  आकाश अंबानी महिनाभरात 5 व्यांदा साईचरणी; मुंबई इंडियन्ससाठी पुन्हा एकदा प्रार्थना
जिंकू द्या ओ बाबा... आकाश अंबानी महिनाभरात 5 व्यांदा साईचरणी; मुंबई इंडियन्ससाठी पुन्हा एकदा प्रार्थना
Vaishnavi Hagawane Death Case : मोठी बातमी : वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी माहिती उघड, मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे, हगवणेंची खाती गोठवली, कोठडी वाढवली!
मोठी बातमी : वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी माहिती उघड, मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे, हगवणेंची खाती गोठवली, कोठडी वाढवली!
Pune Weather Update : बारामतीत आभाळ फाटलं, निरा डावा कालवा सुद्धा फुटला; घरात, शेतात पाणीच पाणी; पालखी महामार्ग पाण्याने तुंबला
बारामतीत आभाळ फाटलं, निरा डावा कालवा सुद्धा फुटला; घरात, शेतात पाणीच पाणी; पालखी महामार्ग पाण्याने तुंबला
Motilal Oswal Top Picks: 1,2,3 नव्हे तब्बल 8 स्टॉकमधून कमाईची संधी, मोतीलाल ओसवालनं या कंपन्यांच्या स्टॉकला दिलं Buy रेटिंग  
Motilal Oswal Top Picks: 1,2,3 नव्हे तब्बल 8 स्टॉकमधून कमाईची संधी, मोतीलाल ओसवालनं दिलं Buy रेटिंग  
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 4 PM TOP Headlines 26 May 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 26 May 2025Ajit Pawar : लोकांना पाहून दादांनी भर रस्त्यात थांबवला ताफा, पाहा काय घडलं!Mumbai Metro 3 Worli : भुयारी मेट्रोची भयानकता दाखवणारा VIDEO, स्टेशनवरुन ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिंकू द्या ओ बाबा...  आकाश अंबानी महिनाभरात 5 व्यांदा साईचरणी; मुंबई इंडियन्ससाठी पुन्हा एकदा प्रार्थना
जिंकू द्या ओ बाबा... आकाश अंबानी महिनाभरात 5 व्यांदा साईचरणी; मुंबई इंडियन्ससाठी पुन्हा एकदा प्रार्थना
Vaishnavi Hagawane Death Case : मोठी बातमी : वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी माहिती उघड, मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे, हगवणेंची खाती गोठवली, कोठडी वाढवली!
मोठी बातमी : वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी माहिती उघड, मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे, हगवणेंची खाती गोठवली, कोठडी वाढवली!
Pune Weather Update : बारामतीत आभाळ फाटलं, निरा डावा कालवा सुद्धा फुटला; घरात, शेतात पाणीच पाणी; पालखी महामार्ग पाण्याने तुंबला
बारामतीत आभाळ फाटलं, निरा डावा कालवा सुद्धा फुटला; घरात, शेतात पाणीच पाणी; पालखी महामार्ग पाण्याने तुंबला
Motilal Oswal Top Picks: 1,2,3 नव्हे तब्बल 8 स्टॉकमधून कमाईची संधी, मोतीलाल ओसवालनं या कंपन्यांच्या स्टॉकला दिलं Buy रेटिंग  
Motilal Oswal Top Picks: 1,2,3 नव्हे तब्बल 8 स्टॉकमधून कमाईची संधी, मोतीलाल ओसवालनं दिलं Buy रेटिंग  
जुन्या बांधकामाची भिंत कोसळून 75 वर्षीय महिलेचा मृत्यू, पुण्यातील दौंडमध्ये राज्यातील पावसाचा पहिला बळी
जुन्या बांधकामाची भिंत कोसळून 75 वर्षीय महिलेचा मृत्यू, पुण्यातील दौंडमध्ये राज्यातील पावसाचा पहिला बळी
ठाण्यात रिपरीप, 700 धोकादायक इमारतीकुटुंबांमधील कुटुंबांचे होणार स्थलांतर; बदलापुरात 100 जणांना सुरक्षितस्थळी हलवलं
ठाण्यात रिपरीप, 700 धोकादायक इमारतीकुटुंबांमधील कुटुंबांचे होणार स्थलांतर; बदलापुरात 100 जणांना सुरक्षितस्थळी हलवलं
पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवान्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्षाने हद्दच केली, निलेश घारेकडून स्वत:च्याच कारवर गोळीबाराचा डाव
पोलीस संरक्षण अन् शस्त्र परवान्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्षाने हद्दच केली, निलेश घारेकडून स्वत:च्याच कारवर गोळीबाराचा डाव
NIA Arrested CRPF Jawan : ज्योती मल्होत्रानंतर आणखी एक गद्दार सापडला, CRPF जवानाला बेड्या; NIA ची दिल्लीत मोठी कारवाई
ज्योती मल्होत्रानंतर आणखी एक गद्दार सापडला, CRPF जवानाला बेड्या; NIA ची दिल्लीत मोठी कारवाई
Embed widget