एक्स्प्लोर

Tests For Every Woman : वयाच्या तीशीनंतर महिलांनी 'या' महत्वाच्या चाचण्या वर्षातून एकदा करणे आहे गरजेचे, अनेक घातक आजारांपासून होईल संरक्षण

जेव्हा स्त्रिया 30 वर्षांच्या होतात तेव्हा त्यांच्यावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात. त्यामुळे त्यांना स्वत:कडे लक्ष देणे होत नाही.

Tests For Every Woman

1/10
वयाच्या तीशीनंतर महिलांना अनेक आजार होऊ लागतात आणि वेळ आणि पैसा तर वाया  जातोच, शिवाय मानसिक समस्याही वाढतात. त्यामुळे वयानुसार आजारांपासून दूर राहायचे  असेल तर दरवर्षी काही चाचण्या करून घ्याव्यात.

2/10
प्रत्येक स्त्रीने वयाच्या 30 वर्षानंतर वर्षातून एकदा व्हिटॅमिन बी12 चाचणी करून घेतली पाहिजे.  भारतातील 70 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे. यामुळे  आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

3/10
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे, प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने दरवर्षी व्हिटॅमिन डीची चाचणी करून घ्यावी.

4/10
आजकाल बहुतेक महिलांना थायरॉईडची समस्या आहे. त्यामुळे आई होण्यात अडचण येत  आहे. तुमची चयापचय क्रिया योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासण्यासाठी वर्षातून  एकदा थायरॉईड चाचणी करा.

5/10
महिलांनी दरवर्षी iron चाचणी करून घेतली पाहिजे. रक्तातील iron कमी झाल्यास अनेक  आजार होऊ शकतात.

6/10
HbA1c ही एक मधुमेह चाचणी आहे जी तीन महिन्यांत रक्तातील साखरेचे सरासरी प्रमाण  मोजते. यावरून रक्तातील साखर वाढली नसल्याचे दिसून येते.

7/10
लिपिड प्रोफाइल - आजकालची जीवनशैली पाहता प्रत्येक स्त्रीने ही चाचणी 30 वर्षांनंतर करून  घ्यावी. यावरून तुमचे कोलेस्ट्रॉल कोणते वाढले आहे ते कळेल. जर एलडीएल वाढले तर ते  आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

8/10
महिलांसाठी हार्मोन्सचे विशेष महत्त्व आहे. यात काही बिघाड झाला तर त्याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. म्हणून हार्मोन पॅनेल ही चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

9/10
जळजळ झाल्यामुळे अनेक प्रकारचे जुनाट आजार शरीरात होतात. जळजळ होण्याचे कारण काय हे शोधण्याकरता HS-CRP चाचणी करून घ्यावी.

10/10
प्रत्येक स्त्रीने वर्षातून एकदा तिच्या कॅल्शियमची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. कॅल्शियम  रोगप्रतिकारक शक्ती, जीवनसत्वाची कमतरता आणि शरीरातील ऑक्सिजन पातळीवर परिणाम करते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget