एक्स्प्लोर
हिवाळ्यात गरम राहण्यासाठी आलं खाताय, जास्त खाऊ नका नाहीतर नुकसान सहन करावे लागेल!
आले गरम असते आणि त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात ज्यामुळे लोक थंड हंगामात मोठ्या प्रमाणात सेवन करू लागतात. परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे सुरक्षित नाही.
आले
1/10

आल्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. हे पचन सुधारते, जळजळ कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
2/10

ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते, त्याचप्रमाणे अद्रकाच्या अतिसेवनानेही शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
Published at : 23 Dec 2024 03:47 PM (IST)
आणखी पाहा























