एक्स्प्लोर
Hair Care Tips : 'हे' 6 हेअर फ्रेंडली ज्यूस प्या; केसगळतीपासून होईल सुटका
Hair Care Tips : केसगळतीसाठी आम्ही तुम्हाला काही हेअर फ्रेंडली पेय सांगणार आहोत. ज्याच्या वापराने तुमची केसगळती कमी होऊ शकते.
Hair Care Tips
1/8

केस गळणे ही एक अशी समस्या आहे जी महिला असो आणि पुरुष सगळ्यांमध्ये आढळते. ही समस्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होते.
2/8

तुम्हाला जर केसगळतीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही आवळ्याचा रस देखील पिऊ शकता. आवळ्याचा रस केसांसाठी उत्तम मानला जातो.
3/8

काकडीच्या रसात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात. यामुळे केस घनदाट आणि चमकदारही होतात.
4/8

हेअर फ्रेंडली ड्रिंक्समध्ये किवीचा समावेश होतो. यामुळे केस गळतीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
5/8

गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई सारख्या अनेक उत्कृष्ट पोषक तत्वांचा समावेश आहे, म्हणून गाजराचा ताजा रस प्या.
6/8

यामुळे तुमच्या केसांचे पोषण होईल आणि केस गळण्याची समस्या हळूहळू कमी होईल.
7/8

केसगळती थांबवण्यासाठी तुम्ही काकडीचा ज्यूसही पिऊ शकता. या ज्यूसमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. काकडीचा रस केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतो.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 27 Feb 2023 08:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























