एक्स्प्लोर
Dryfruits : खराब झालेले ड्रायफ्रुट्स खाताय का? जाणून घ्या त्यांना ताजे ठेवण्याचे सोपे टिप्स!
ड्रायफ्रूट्स डीप फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यास ते 3-4 महिन्यांपर्यंत ताजे राहतात आणि सालं असलेले ड्रायफ्रूट्स जास्त दिवस टिकून राहतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार...
Dryfruits : ड्रायफ्रूट्स डीप फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यास ते 3-4 महिन्यांपर्यंत ताजे राहतात आणि सालं असलेले ड्रायफ्रूट्स जास्त दिवस टिकून राहतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार... (Photo Credit : Pinterest )
1/7

बरेच लोकं त्यांच्या किचनमध्ये ड्रायफ्रुटस एका बॉक्समध्ये खूप दिवसांपर्यंत ठेवतात आणि जर तुम्ही काळजी वेळेवर घेतली नाही तर हेही खराब होऊ शकतात.
2/7

मनुकांचा देखील रंग बदलतो आणि ती चिकटू लागतात. म्हणून मनुके खरेदी करताना त्याची गोडी आणि रंग तपास करून खरेदी करावी.
Published at : 16 Oct 2025 04:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























