एक्स्प्लोर
Diwali : लाडू, बर्फी की गुलाबजाम...? दिवाळीत 'या' मिठाई आरोग्यासाठी लाभदायी
तर, यंदाच्या दिवाळीत या हेल्दी मिठाई खाल तरच हेल्दी राहाल. स्वादिष्ट, पौष्टिक आणि हेल्दी मिठाईसह उजळावा तुमचा सण.
Diwali : या दिवाळीत आरोग्य आणि गोडवा एकत्र साजरा करा. स्वादिष्ट, पौष्टिक आणि हेल्दी मिठाईसह उजळावा तुमचा सण. (Photo Credit : Pinterest)
1/7

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, फटाक्यांचा तसेच गोडाधोडाचे पदार्थ खाण्याचा सण आहे. तसेच, गोड पदार्थांत, भारताचं नाव अग्रेसर आहे. या सर्व मिठाईमध्ये तूप, दूध आणि साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
2/7

पण तुम्हाला माहित आहे का ? हलव्याच्या एका सर्विंगमध्ये 40% पर्यंत फॅट असतं. पण याचाच अर्थ दिवाळीला मिठाई खायची नाही असं नाही. अर्थात हा आनंदाचा सण आपण मिठाईने साजरा करतो. पण तुम्ही तो हेल्दी पद्धतीने सुद्धा सेलिब्रेट करु शकता.
Published at : 11 Oct 2025 05:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















