एक्स्प्लोर
Mumbai kabutar khana: कबुतरांची पिसं आणि घाणीला कंटाळलात, मग हे पाच उपाय करा, कबुतरं आसपासही फिरकणार नाहीत
pigeons home remedies: शहरांमधील इमारतींच्या बाल्कनीत किंवा घराजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत अनेकदा कबुतरं आपलं घर तयार करतात. यामुळे खूप त्रास होतो. हा त्रास दूर करण्यासाठी काही उपाय आहेत.
pigeons home remedies
1/7

कबुतरांना घाबरवण्यासाठी काळ्या रंगाचा फॉइल पेपर हा एक उत्तम पर्याय आहे. काळ्या फॉईलवर सूर्यप्रकाश पडल्यानंतर ती उन्हात चमकते. ही चमक पाहून कबुतरं घाबरतात. यामुळे कबुतरं तुमच्या बाल्कनीत येणार नाहीत. तुम्ही बाल्कनीत जुन्या सीडी, फॉइल किंवा कोणत्याही चकाकणाऱ्या वस्तू लटकवू शकता. जेव्हा या गोष्टी हवेत लटकतात तेव्हा त्यांच्या तीव्र प्रकाशाने कबुतरं घाबरतात.
2/7

तुमच्या गॅलरीत किंवा बाल्कनीत निवडुंगासारखी काटेरी झाडं लावल्यास कबुतरं आतमध्ये येणार नाहीत. या वनस्पतींचे काटे कबुतरांना घाबरवतात आणि ते या वनस्पतींजवळ बसणे टाळतात.
Published at : 10 Aug 2025 01:02 PM (IST)
आणखी पाहा























