एक्स्प्लोर
Benefits Of Ladyfinger : आपण आठवड्यातून दोनदा भेंडी खाऊ शकतो का? तुम्हीही खात असाल तर आधी हे वाचा
हिरव्या भाज्यांमध्ये गणल्या जाणार्या भेंडीला आरोग्याचा खजिना म्हणता येईल. यामुळे तुमचे आरोग्य तर सुधारतेच शिवाय अनेक आजारांपासूनही तुमचे रक्षण होते.
Benefits Of Ladyfinger
1/10

भेंडीमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.
2/10

भेंडीमध्ये कॅल्शियम देखील आढळते.
Published at : 13 Sep 2023 11:47 PM (IST)
आणखी पाहा























