एक्स्प्लोर
Benefits Of Eating Star Fruit : स्टार फ्रुट खाणे आपल्या आरोग्याकरता आहे फायदेशीर, काय आहेत फायदे पाहा
स्टार फ्रुटचा आहारात समावेश केला तर शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. काय आहेत फायदे पाहा.
![स्टार फ्रुटचा आहारात समावेश केला तर शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. काय आहेत फायदे पाहा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/35365c6ae65e5947108ecd45b0008eba1696501513551766_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Benefits Of Eating Star Fruit
1/10
![स्टार फ्रुट अतिशय चवदार, आंबट-गोड चवीला असे काहीसे असते.ज्यावेळी आपण स्टार फ्रुटला कापतो.त्यावेळी ते फळ ताऱ्यासारखे दिसते. त्यामुळेच याला स्टार फ्रुट म्हणतात. स्टार फ्रुटचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/f51bac1de744bc982173288899f95b604c599.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार फ्रुट अतिशय चवदार, आंबट-गोड चवीला असे काहीसे असते.ज्यावेळी आपण स्टार फ्रुटला कापतो.त्यावेळी ते फळ ताऱ्यासारखे दिसते. त्यामुळेच याला स्टार फ्रुट म्हणतात. स्टार फ्रुटचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
2/10
![स्टार फ्रुटला फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी5, कॅल्शियम, सोडियम, फोलेट, कॉपर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो.स्टार फ्रुट खाण्याचे फायदे जाणून घेऊया, त्याचा आहारात समावेश करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/9116a28ea8f2d195c96522540bc2d7302d6bb.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार फ्रुटला फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी5, कॅल्शियम, सोडियम, फोलेट, कॉपर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो.स्टार फ्रुट खाण्याचे फायदे जाणून घेऊया, त्याचा आहारात समावेश करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
3/10
![कॅन्सरकरता हे फळ खूप फायदेशीर आहे. आपण या फळाचे सेवन जर रोज केले तर कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करू शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/06954dbb9f0a397f3d77da7a850d0e6040923.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅन्सरकरता हे फळ खूप फायदेशीर आहे. आपण या फळाचे सेवन जर रोज केले तर कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करू शकतो.
4/10
![स्टार फ्रुटमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीराचे मेटॅबाॅलिझम वाढते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.या फळात कॅलरीज देखील कमी असतात. त्यामुळे या फळाचा समावेश तुम्ही आहारात करू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/cf2b6db4c5799ed8ca72ef724a9dde7e190d9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार फ्रुटमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीराचे मेटॅबाॅलिझम वाढते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.या फळात कॅलरीज देखील कमी असतात. त्यामुळे या फळाचा समावेश तुम्ही आहारात करू शकता.
5/10
![स्टार फ्रुटच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स वाढतात आणि ईम्यून सिस्टम मजबूत राहते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/6848b23544713208cf806e68679705807c581.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार फ्रुटच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स वाढतात आणि ईम्यून सिस्टम मजबूत राहते.
6/10
![स्टार फ्रुटचे सेवन करणे देखील हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे. या फळांमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रीत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणात व्यत्यय येत नाही आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/c5958d03224a71f3aa1690fc3367c1bd92fa5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार फ्रुटचे सेवन करणे देखील हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे. या फळांमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रीत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणात व्यत्यय येत नाही आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
7/10
![हे फळ फायबरने समृद्ध मानले जाते. ज्याचे सेवन केल्याने अन्न सहज पचते. स्टार फ्रुट खाल्ल्याने बद्धकोष्ठता, जुलाब यासारखे आजार बरे होतात. याशिवाय, पचनसंस्था बळकट करण्यासाठी देखील हे फळ चांगले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/d7aa496d1f32d6ed6d3021f44be843f1bb6f0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे फळ फायबरने समृद्ध मानले जाते. ज्याचे सेवन केल्याने अन्न सहज पचते. स्टार फ्रुट खाल्ल्याने बद्धकोष्ठता, जुलाब यासारखे आजार बरे होतात. याशिवाय, पचनसंस्था बळकट करण्यासाठी देखील हे फळ चांगले आहे.
8/10
![भरपूर पोषकतत्त्वे असलेल्या स्टार फ्रुटचे सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. परंतु स्टार फ्रुटचे सेवन किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. स्टार फ्रुटमध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचा पदार्थ असतो. जे किडनीच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/0a211ae0d7638f8412d4ec7204742a71a408c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भरपूर पोषकतत्त्वे असलेल्या स्टार फ्रुटचे सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. परंतु स्टार फ्रुटचे सेवन किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. स्टार फ्रुटमध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचा पदार्थ असतो. जे किडनीच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकतात.
9/10
![स्टार फ्रुटमध्ये अँटिऑक्सिडंट, लोह, जस्त, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे गुणधर्म आढळतात. शास्त्रज्ञांचे मत आहे की, स्टार फ्रुट खाल्ल्याने अस्थमा सारख्या श्वसनाच्या समस्या दूर होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/6f241e8e06345ffcde35a56316d48fe864f5b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार फ्रुटमध्ये अँटिऑक्सिडंट, लोह, जस्त, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे गुणधर्म आढळतात. शास्त्रज्ञांचे मत आहे की, स्टार फ्रुट खाल्ल्याने अस्थमा सारख्या श्वसनाच्या समस्या दूर होतात.
10/10
![स्टार फ्रुटच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल देखील कमी होऊ शकते. कारण यात सॉल्यूबल फायबर असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/37a18dbd657b2d1681410aa7350122ea07760.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार फ्रुटच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल देखील कमी होऊ शकते. कारण यात सॉल्यूबल फायबर असते.
Published at : 05 Oct 2023 04:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)