एक्स्प्लोर
Almond Benefits : बहुगुणी बदामाचे जाणून घ्या फायदे
Almond Benefits : भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास महत होते.
Almond Benefits
1/7

रक्तदाबाची समस्या नियंत्रित ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते.
2/7

मधुमेह असल्यास रात्री पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने थकवा दूर होतो.
Published at : 28 Oct 2022 09:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग























