एक्स्प्लोर
७१व्या मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनी शेट्टीचं शिक्षण किती?
आज 71 वी मिस वर्ल्ड फायनल आहे. ब्युटी विथ ब्रेनचे उत्तम उदाहरण असलेल्या सिनी शेट्टी या स्पर्धेत भारताचे सादरीकरण करत आहेत.
(photo:/sinishettyy/ig)
1/9

71वी मिस वर्ल्ड अनेक दिवसांपासून इंटरनेटवर चर्चेत आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी आज (शनिवारी) मुंबईत होणार आहे. (photo:/sinishettyy/ig)
2/9

सिनी शेट्टी या सौंदर्य स्पर्धेत भारताचे सादरीकरण करत आहे. याआधीही तिने वेगवेगळ्या प्रसंगी भारताचे सादरीकरण केले होते. (photo:/sinishettyy/ig)
Published at : 09 Mar 2024 04:47 PM (IST)
आणखी पाहा























