एक्स्प्लोर
आधी खऱ्या आयुष्यात आता सिरीयलमध्ये .. बांदेकरांच्या सूनेची लगीनघाई संपेना! येड लागलं प्रेमाचं मालिकेतला वेडिंग लूक पाहिलात?
गेल्या काही दिवसांपासून सोहम आणि पूजा बिरारीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिका फेम अभिनेत्री पूजा बिरारीसोबत त्यानं लग्नगाठ बांधलीय.
Puja Birari
1/9

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या बांदेकरांच्या सुनेची म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारीची एकच चर्चा आहे.
2/9

काही दिवसांपूर्वीच सोहम बांदेकरसोबत पूजाने लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्न सोहळ्याला चाहत्यांनी अक्षरशः उचलून धरले होते. दोघांचीही लग्नातील लुकसह,संगीत मेहेंदी या सगळ्याचीच चर्चा झाली.
Published at : 22 Dec 2025 01:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























