एक्स्प्लोर
Lamborghini shraddha kapoor : आता श्रद्धा कपूर मुंबईच्या रस्त्यावर फिरणार चार कोटीच्या कारमध्ये!
Lamborghini shraddha kapoor : आता श्रद्धा कपूर मुंबईच्या रस्त्यावर फिरणार चार कोटीच्या कारमध्ये!

Shraddha Kapoor bought a new swanky car
1/10

शक्ती कपूर यांची लेक आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
2/10

दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धाने एक नवीन लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
3/10

श्रद्धाने ही कार स्वत:लाच भेट केली आहे. अभिनेत्री कारची शौकीन आहे. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
4/10

आता तिच्या कार कलेक्शनमध्ये'रोसो एंटेरोस लॅम्बोर्गिनी ह्यूराकन टेक्निका' गाडीचा समावेश झाला आहे. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
5/10

अभिनेत्रीचे कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
6/10

श्रद्धाने घेतलेल्या लॅम्बोर्गिनी कारची किंमत 4.04 कोटी रुपये आहे. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
7/10

ऑटोटेक पोर्टलनुसार, याआधी श्रद्धाने BMW 7 सीरीज खरेदी केली होती. तिची किंमत 2.46 कोटी रुपये होती. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
8/10

त्यापूर्वी अभिनेत्रीकडे मर्सिडीज बेंझ जीएलई होती. त्या गाडीची किंमत 1.01 कोटी रुपये होती. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
9/10

आता 'स्त्री 2' या आगामी सिनेमात ती झळकणार आहे. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
10/10

या सिनेमात राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसेल. ( Photo credit : Instagram - automobiliardent )
Published at : 25 Oct 2023 12:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
