एक्स्प्लोर
तरुणांनी पाहायला हवेच असे TVFच्या टॉप सिरीज!
TVF चे हे सर्व मूळ शो तुम्ही Amazon Mini TV वर पाहू शकता. -तुमचे बॅचलर लाइफ, कौटुंबिक जीवन, नोकरी आणि प्रेम जीवन ह्या सर्वांवर आधारित शोज त्यावर आहेत .
TVF चे हे सर्व मूळ शो तुम्ही Amazon Mini TV वर पाहू शकता. हे शो पाहून तुम्ही प्रत्येक नात्याशी कनेक्ट करू शकाल -
1/7

ये मेरी फॅमिली : ९० च्या दशकातील कथा यात दाखवण्यात आली आहे. मुलांच्या इच्छा आणि विशेषत: 12 वर्षाच्या मुलाची गोष्ट यात दाखवण्यात आली आहे.
2/7

एस्पिरेंट्स : या शोचे दोन सीझन आले आहेत. तुम्ही या दोन्ही सीझनचे एपिसोड एकदा पाहिले तर तुम्ही त्याचे फॅन व्हाल.
3/7

द ॲडव्हेंचर्स ऑफ लिओ : आनंदेश्वर द्विवेदी मुख्य भूमिकेत असलेली हि सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली
4/7

हाफ सीए : हा शो सीए शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची कथा दाखवतो. ज्यांची स्वप्ने वेगळी आहेत परंतु त्यांचे ध्येय सीए बनणे आहे. अश्या आशयाचा या मालिकेचा खूप आनंद घेऊ शकता, आणि तुम्ही सीएचे शिक्षण घेत असाल, तर तुम्हीही कनेक्ट होऊ शकाल.
5/7

सिक्सर: या शोमध्ये TVF चे सर्व प्रसिद्ध कलाकार आहेत जे तुमचे मनोरंजन करण्यासाठी काहीही करतात. क्रिकेटवर प्रेम करणारा आणि स्पर्धा जिंकण्यासाठी काहीही करणारी ही मंडळी आहे यामध्ये एका टीमने त्याचे व्यवस्थापन कसे करावे हे दाखवण्यात आले आहे.
6/7

बॅचलर : या शोच्या वेगवेगळ्या सीझनमध्ये बॅचलरची कथा कॉलेज, ऑफिस, रूममेट्स आणि बरेच काही वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्यात आले आहे.
7/7

परमनंट रूममेट्स : या शोमध्ये एक मुलगा आणि मुलगी यांना रूममेट बनण्यास भाग पडावे लागते आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीचं रूपांतर नात्यात झाल्याचं पाहायला मिळतं.
Published at : 06 Mar 2024 05:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















